लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

कंत्राटी सफाई कामगार सहा महिने वेतनाविना - Marathi News | Contract workers can not pay for six months without salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी सफाई कामगार सहा महिने वेतनाविना

प्रशासनाच्या धोरणामुळे परिणाम; राहती घरेही सोडली ...

महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज २५ जुलैपासून - Marathi News | Application for the scholarship scheme of Municipal Corporation from 25th July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज २५ जुलैपासून

चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी किमान ६५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शासन किंवा विद्यापीठ मान्य शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला असेल तरच ही शिष्यवृत्ती मिळू शक णार आहे.  ...

एका झाडासाठी त्यांनी वृक्ष प्राधिकरणातच मांडला ठिय्या - Marathi News | he protest in ward office to cut the tree affecting people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका झाडासाठी त्यांनी वृक्ष प्राधिकरणातच मांडला ठिय्या

रस्त्यावरील झाडाचा त्रास हाेत असल्याने ते छाटून देण्याची मागणी करत पुण्यातील एका व्यावसायिकाने थेट महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणात ठिय्या मांडला. ...

माझ्या 'जाती'मुळे मला बोलू दिल जात नाही : नगरसेवकाचा गंभीर आरोप  - Marathi News | serious allegation by NCP corporator on BJP at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या 'जाती'मुळे मला बोलू दिल जात नाही : नगरसेवकाचा गंभीर आरोप 

या आरोपामुळे महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून त्यांनी मात्र या संदर्भात महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन देऊन सभात्याग करणे पसंत केले.  ...

शहरातील खड्ड्यांवरून महापालिकेच्या मुख्यसभेत रणकंदन  - Marathi News | Crusade from the city potholes in the municipal meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील खड्ड्यांवरून महापालिकेच्या मुख्यसभेत रणकंदन 

शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले असून गुरूवारी महापालिकेच्या मुख्ये सभेत याविषयी तीव्र शब्दात पडसाद उमटले. ...

महापालिकेच्या आरोग्य विभागातील ३० कर्मचारी पगाराविना - Marathi News | 30 employees of PMC's health department without salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या आरोग्य विभागातील ३० कर्मचारी पगाराविना

हजेरीच्या नोंदी न आल्याने सुमारे तीस कर्मचा-यांना अद्याप या महिन्यात वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. ...

शहरात रस्त्यावर सिलेंडर वापरण्यास बंदी - Marathi News | Ban of cylinders who used on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात रस्त्यावर सिलेंडर वापरण्यास बंदी

स्वयंपाकाच्या किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करून रस्त्यावरच खाद्यपदार्थांची विक्री करतात. महापालिकेकडून अशा विक्रेत्यांचे सिलेंडर जप्त करण्यास सुरूवात करण्यात आली आहे . ...

पालिका आयुक्तांना २ कोटी रुपयांचा दंड का करु नये ?, एनजीटीची कारणे दाखवा नोटीस - Marathi News | why no Municipal Commissioner shall do the fine of Rs 2 crore? Show-cause notice NGT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिका आयुक्तांना २ कोटी रुपयांचा दंड का करु नये ?, एनजीटीची कारणे दाखवा नोटीस

आदेश देऊनही उरळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपो येथील कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत आराखडा सादर न केल्याने महापालिका आयुुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...