लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेला भिकारी बनविण्याचे भाजपाचे धोरण, विरोधकांचा आरोप - Marathi News | BJP's policy of making the beggar of the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेला भिकारी बनविण्याचे भाजपाचे धोरण, विरोधकांचा आरोप

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) उभारण्यात येत आहे. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीतून जातो. ...

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी लुटला मर्सिडीझ बेंझमधून फिरण्याचा अानंद - Marathi News | pune municipal corporation students got chance to seat in meradez benz | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी लुटला मर्सिडीझ बेंझमधून फिरण्याचा अानंद

पुणे महापालिकेच्या शाळांमधील 40 गुणवत्त विद्यार्थ्यांना महागड्या मर्सिडीझ बेंझमधून फिरण्याची संधी मिळाली. ...

अंगणवाडी सेविकाही महापालिकेच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात - Marathi News | Aanganwadi workers protest against the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगणवाडी सेविकाही महापालिकेच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात

प्राथमिक शिक्षकांपेक्षा कामाची वेळ फक्त एका तासाने व ती ही कागदोपत्री कमी असल्याने त्यांची सेवा अर्धवेळ समजली जाते. ...

पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी करणार मर्सिडीज बेंझमधून सफर - Marathi News | Students from Pune Municipal School wii get chance to travel in Mercedes Benz | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी करणार मर्सिडीज बेंझमधून सफर

अभ्यासात हुशार असणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसाेबत मर्सिडीज बेंझ या कारमधून शहराची सफर करण्याची संधी मिळणार अाहे. ...

शहरात नव्याने उभे राहणार एक हजार होर्डिंग  - Marathi News | One thousand hoardings will be standing in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात नव्याने उभे राहणार एक हजार होर्डिंग 

महापालिकेने २०१३ मध्ये होर्डिंग्जसाठी २२२ रुपये प्रती चौरस फूट दराने जाहिरात शुल्क आकारण्याचा घेतला होता. परंतु, हा निर्णय वादात अडकला व महापालिकेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...

जाहिरातींच्या १२५ कोटींवर पाणी; प्रशासनाने डावलला उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News |  Advertisement 125 crore water; The High Court order was passed by the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाहिरातींच्या १२५ कोटींवर पाणी; प्रशासनाने डावलला उच्च न्यायालयाचा आदेश

शहरातील बेकायदा जाहिरात फलकांकडून तब्बल १२५ कोटी रुपये येणे बाकी असताना महापालिका प्रशासनाने त्यावर पाणी सोडले आहे. ...

महापालिकेत नगरसेवक शोभेपुरतेच; कामकाज नियमावलीला हरताळ - Marathi News | Municipal corporation is the only way to showcase; Work Rule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत नगरसेवक शोभेपुरतेच; कामकाज नियमावलीला हरताळ

महापालिकेत बहुसंख्य नगरसेवक केवळ शोभेपुरते उरले आहेत. त्यांनी लेखी स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांवर महापालिका सभागृहात चर्चाच होत नाही. ...

शहरातील मोकाट डुकरांच्या नियंत्रणासाठी ७३ लाखांची तरतूद - Marathi News | 73 lacs for the control on pig in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील मोकाट डुकरांच्या नियंत्रणासाठी ७३ लाखांची तरतूद

शहरात फिरणा-या मोकाट डुक्करांमुळे नागरिकांना उपद्रव होतो. त्यामुळे अस्वच्छता व आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. याबाबत नागरिक व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करत असतात. ...