शहरातील सांडपाणी शुद्ध करून द्यायचे व त्या बदल्यात जलसंपदा महापालिकेला पाण्याचा कोटा वाढवून देणार असा करार नक्की कधी झाला याबाबत महापालिका व जलसंपदा यांच्यात एकवाक्यता नाही. ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहराच्या हद्दीत ६ हजार २८४ घरे तयार करण्यासाठी शहर सुधारणा समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत ८ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. ...
रेव्ह्येन्यू कॉलनीतील पाण्यासाठी त्रासलेल्या महिलांनी रविवारी सकाळी महापौर निवासस्थानाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महापौर तसेच खासदार आयुक्त यांची बैठक संपेपर्यंत त्यांनी महापौर निवासस्थानातच ठिय्या दिला. ...
महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील महिला अधिकाऱ्याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़. ...