लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

तरुणांचं राॅबिन हुड काम ; वंचितांना केले फराळाचे वाटप - Marathi News | youth distributes Diwali sweets among underprivileged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणांचं राॅबिन हुड काम ; वंचितांना केले फराळाचे वाटप

वंचितांसठी दिवाळी सण विस्मरणीय करण्याचं काम पुण्यातील राॅबिन हुड अार्मी या संस्थेचे तरुण करत अाहेत. हे तरुण फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळीचे फराळ वाटून त्यांची दिवाळी गाेड करत अाहेत. ...

तीस किल्ले एकाच छताखाली - Marathi News | Thirty forts under one roof | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीस किल्ले एकाच छताखाली

पुण्यातील संभाजी उद्यानामध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्यात अाली. या स्पर्धेत 30 संघांनी सहभाग घेतला. ...

महापालिकेच्या नव्या इमारतीत फर्निचर, एसीचाच खर्च - Marathi News | Furniture, AC spending in the new building of the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या नव्या इमारतीत फर्निचर, एसीचाच खर्च

शिल्लक कामांसाठी साडेबारा कोटींच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव ...

आमदार योगेश टिळेकरांचा संपर्क प्रमुखच महापालिकेच्या कचरा प्रकल्पांचे ठेकेदार - Marathi News | The contractor for PMC waste projects is public relation officer of MLA Yogesh Tilekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार योगेश टिळेकरांचा संपर्क प्रमुखच महापालिकेच्या कचरा प्रकल्पांचे ठेकेदार

नागरिकांचा प्रचंड विरोध असताना आमदारांच्या कृपेनेच हडपसरमध्ये नव्याने कचरा प्रकल्प येत असल्याचा आरोप मनसचे गटनेते वसंत मोरे यांनी केला. ...

पुणेकरांची दिवाळी पाण्याविनाच : मुख्यमंत्र्याच्या आश्वासनाची पूर्तता दिवाळीनंतर - Marathi News | Pune's Diwali without water: The Chief Minister's assurance is fulfilled after Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची दिवाळी पाण्याविनाच : मुख्यमंत्र्याच्या आश्वासनाची पूर्तता दिवाळीनंतर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार(दि.१) रोजी पुणे दौ-यामध्ये पुुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करु नये असे आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले. ...

पिचकाऱ्या मारणाऱ्यांना धुवायला लावला रस्ता ; पुणे महानगरपालिकेची कारवाई - Marathi News | PMC took action on who spit on roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिचकाऱ्या मारणाऱ्यांना धुवायला लावला रस्ता ; पुणे महानगरपालिकेची कारवाई

रस्त्यावर, दुभाजकांवर थुंकणाऱ्यांवर महापालिकेच्या अाराेग्य विभागाकडून कारवाई करण्यात अाली असून अनेकांना थुंकल्याचे साफ करण्याची शिक्षा देण्यात अाली. ...

वास्तवदर्शी आकडेवारी सादर केल्यावरच पाण्याचा कोटा वाढवून मागणार : सौरभ राव  - Marathi News | After realistic counting public data, the demands for water quota increased: Saurabh Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वास्तवदर्शी आकडेवारी सादर केल्यावरच पाण्याचा कोटा वाढवून मागणार : सौरभ राव 

जलसंपदाला महापालिका दोष देत नाही, देणार नाही असे स्पष्ट करून राव म्हणाले, त्यांची आकडेवारी खरी असेल, मात्र शहराला खरोखर किती पाणी मिळते हेही पाहायला हवे. ...

जलसंपदा-पालिकेतील युद्ध आणखी तीव्र - Marathi News | War in water resources is more intense | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलसंपदा-पालिकेतील युद्ध आणखी तीव्र

महापालिकेचे पाणी मुरते तरी कुठे; जलसंपदाच्या मुख्य अभियंत्यांचा सवाल ...