लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

दोनच महिन्यात तब्बल ६५० कोटींचा मिळकत कर जमा  - Marathi News | Income tax collection of Rs 650 crores in two months only | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोनच महिन्यात तब्बल ६५० कोटींचा मिळकत कर जमा 

गेल्या काही वर्षात मिळकत कर विभागाने संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ६ लाख जणांचे मोबाईल क्रमांक, ई मेल या विभागाकडे आहेत. ...

भामा आसखेडमधून पाणी पुरवठा योजनेला अपूर्णतेचे ग्रहण   - Marathi News | water supply scheme from Bhama Askhed when completed ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेडमधून पाणी पुरवठा योजनेला अपूर्णतेचे ग्रहण  

महापालिकेच्या योजनेमुळे पुणे शहरातील नगर रोड, वडगावशेरी, पिंपरी - चिंचवड शहरातील पाण्याची समस्या निकाली निघणार आहे. ...

पुणे महापालिकेत नवा विक्रम : एकाच दिवशी १२५ सेवक निवृत्त  - Marathi News | New record in Pune Municipal Corporation: Retired 125 servants on the same day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत नवा विक्रम : एकाच दिवशी १२५ सेवक निवृत्त 

एकाच दिवशी एक, दोन प्रसंगी चार ते पाच कर्मचारी निवृत्त होण्याची वेळ महापालिकेसारख्या मोठ्या संस्थेवर अनेकदा येते. पण पुणे महापालिकेने मात्र नवा विक्रम प्रस्थापित केला असून एकाच दिवशी महापालिकेतले १२५ सेवक निवृत्त झाल्याचे दृश्य गुरुवारी बघायला मिळाले ...

महापालिका देणार एका अपत्यावर थांबणाऱ्यांना पन्नास हजार  - Marathi News | The Municipal Corporation has given a fifty thousand rupees to Family planning employee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका देणार एका अपत्यावर थांबणाऱ्यांना पन्नास हजार 

महापालिकेच्या वतीने कुटुंबनियोजन कार्यक्रमाला उत्तेजन म्हणून सन २०११ पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. यात एका अपत्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन वेतनवाढ देण्यात येत होत्या. ...

शासकीय कार्यालयातच मिळणार यापुढे ‘आधार’ नोंदणीची सुविधा - Marathi News | The facility of 'Aadhaar' registration will now be available in the government office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय कार्यालयातच मिळणार यापुढे ‘आधार’ नोंदणीची सुविधा

शासनाच्या आदेशानुसार आता सर्व आधार केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये हलविण्यात येणार आहेत.  ...

पुण्याच्या ‘विद्रुपीकरणा’ला वेसण कधी ? - Marathi News | When the Insemination stop of Pune ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ‘विद्रुपीकरणा’ला वेसण कधी ?

जर महापालिकेने कडक कारवाई केली तरच विद्रुपीकरणाची घौडदौड संपेल. ...

जलवाहिनी फुटल्याने दुसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचे कारंजे - Marathi News | water pipline burst in dhanori | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलवाहिनी फुटल्याने दुसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचे कारंजे

पुण्यातील धानाेरी भागातील पाण्याची पाईपलाई बुधवारी दुपारी फुटल्याने लाखाे लिटर पाणी वाया गेले. पाण्याचा वेग इतका हाेता की दुसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचे कारंजे उडत हाेते. ...

यंदा लोकप्रतिनिधींच्या निधीतून होणार पालख्यांचे स्वागत - Marathi News | Welcome to the donors from this year's funding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा लोकप्रतिनिधींच्या निधीतून होणार पालख्यांचे स्वागत

आषाढी वारी निमित्ताने पुण्यात येणाऱ्या वारक-यांचे स्वागत लोकसहभागातून व लोकप्रतिनिधींच्या निधीतून करण्यात येणार आहे.  ...