लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

पाणीकपात केल्यास फिरू देणार नाही, राष्ट्रवादीचा इशारा - Marathi News | NCP warns, if water will not regular supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीकपात केल्यास फिरू देणार नाही, राष्ट्रवादीचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा : पुणेकरांचे हक्काचे पाणी ...

समाविष्ट गावांचा महापालिकेत आक्रोश : राष्ट्रवादीचे आंदोलन  - Marathi News | NCP's agitation against villege Resentment in the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांचा महापालिकेत आक्रोश : राष्ट्रवादीचे आंदोलन 

समाविष्ट ११ गावांमधील विकासकामांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत आक्रोश आंदोलन करण्यात आले. ...

होय..! मी ‘दुर्लक्षित’झालोय...तुमचाच.. पेशवेकालीन कात्रजचा तलाव...! - Marathi News | Yes ..! I am 'ignored' ... your own .. Peshwaiee Katraj lake ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होय..! मी ‘दुर्लक्षित’झालोय...तुमचाच.. पेशवेकालीन कात्रजचा तलाव...!

एकेकाळी पुण्याचे प्रेक्षणीय स्थळ समजले जाणाऱ्या या पेशवेकालीन तलावात सांडपाणी सोडले जात आहे. अशा परिस्थितीत पेशवेकालीन तलावाचा श्वास गुदमरत आहे. .. ...

पुण्यात पाणीकपात : आता एकदाच येणार पाणी  - Marathi News | Water supply will reduced in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात पाणीकपात : आता एकदाच येणार पाणी 

वाढत्या पुणे शहराला दररोज सुमारे सोळाशे एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ साडे अकराशे एमएलडी पाणी  निर्णय कालवा बैठकीत झाला आहे. ...

स्थायी समिती बैठक : महत्त्वाचे विषय पडले बाजूलाच - Marathi News | Standing Committee Meeting: The important topics fell apart | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थायी समिती बैठक : महत्त्वाचे विषय पडले बाजूलाच

स्थायी समिती बैठक : आयुक्त राहिले अनुपस्थित ...

कर २ कोटी, थकीत व्याज ४ कोटी, महापालिकेला भुर्दंड - Marathi News | Taxes of 2 crores, interest of tired 4 crores, BMC land, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर २ कोटी, थकीत व्याज ४ कोटी, महापालिकेला भुर्दंड

दंडाची रक्कम २ कोटी : जाहिरात विभागाकडून महापालिकेला भुर्दंड ...

तीन मजली दवाखाना; चार वर्षे विनावापर - Marathi News | three flor of hospital without use | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन मजली दवाखाना; चार वर्षे विनावापर

वडगाव येथील महापालिकेचा हा दवाखाना तीन वर्षांपुर्वी बांधण्यात आला आहे. त्याची क्षमता एकदोन नव्हे तर चक्क ४० बेडची आहे. रुग्णांना स्ट्रेचरसहित वरच्या मजल्यावर नेण्यासाठी लिफ्ट आहे. दुसरी साधी लिफ्टही आहे. ...

पुणे डायरी - व्यवस्थापनाचीच आपत्ती ! - Marathi News | Pune Diary - Disaster Management! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे डायरी - व्यवस्थापनाचीच आपत्ती !

आपत्ती व्यवस्थापन हे शास्त्र आहे याची गंधवार्ताही महापालिकेला दिसत नाही. त्यामुळेच कालवा फुटल्यावर त्यांची भंबेरी उडाली. ४० लाख लोकसंख्येच्या शहरासाठी हे मुळीच भूषणावह नाही. ...