पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
पुणे महापालिका आणि पुणे वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या रस्त्यावर बेवारस असलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कामांची सुरूवात करण्यात आल्यामुळे आता पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे. ...
सर्व्हेसाठी २६२ कामगार नियुक्त; मात्र, महापालिकेने २ हजार १६२ कामगारांचे काढले बिल ...
रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्यांची ‘शी’ फुटपाथवर घाण, कचरा टाकणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. ...
शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दी निमित्त एल्गार परिषदेत गुजरातचे आमदार वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल घडल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. ...
वाढीव पाणीपट्टीचा बोजा पडलेल्या पुणेकरांना आता कचरा स्वच्छता करही द्यावा लागणार आहे. ...
वेगवेगळ्या प्रकारचे ‘मल्टिपर्पज कल्चरल सेंटर’ उभे राहत असल्यास त्याचे स्वागत करायला हवे... ...
महापालिकेच्या १०८ एकरातील वन उद्यान ( आॅक्सिजन पार्क ) मधील शेकडो झाडे पाण्याअभावी अखेरची घटका मोजत आहेत. ...