लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले; सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांचे तोंडावर बोट - Marathi News | Pune's water ran away; Boats on opponents' face with power | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले; सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांचे तोंडावर बोट

महापालिका सभेत पाण्याऐवजी मराठा आरक्षण अभिनंदन व पाच राज्यांच्या निकालाचे गोडवे ...

जाहिरात फलकांच्या खासगीकरणाचा घाट - Marathi News | Advertising boards privatization wharf | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाहिरात फलकांच्या खासगीकरणाचा घाट

महापालिका, स्मार्ट सिटीकडून नवीन जाहिरात धोरणाचा प्रस्ताव ...

स्टेशनरीअभावी मिळेना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र; महापालिकेचा कारभार - Marathi News | Stationery failure; Birth certificate of birth and death; Municipal administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टेशनरीअभावी मिळेना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र; महापालिकेचा कारभार

केवळ स्टेशनरीची खरेदी न केल्याने अनेक दिवसांपासून पुणेकरांना पैसे देऊनदेखील जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रती मिळत नाहीत. ...

अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावल्यास गुन्हे - Marathi News | Unauthorized Flex, Banner Impressions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावल्यास गुन्हे

यापुढे शहरामध्ये अशा प्रकारे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावल्यास त्यावर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे लेखी पत्र महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, सर्व पक्षांचे शहराध्यक्ष यांना दिले आहे. ...

रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई ; पाेलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांचे काय ? - Marathi News | action on unattended vehicles but what about vehicles parked in front of police staions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई ; पाेलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांचे काय ?

पुणे महागरपालिका अाणि वाहतूक पाेलिसांकडून रस्त्यावरील बेवारस अाणि वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते परंतु अनेक पाेलीस स्टेशनच्या बाहेर जप्त केलेली वाहने असल्याने त्यांच्यावर कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. ...

बालभारती -पौड रोड विरोधामुळे कर्वे रोडवासियांचा जीव गुदमरतोय   - Marathi News | opposition BalBharti-Paud road trafic problem created in karve road citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालभारती -पौड रोड विरोधामुळे कर्वे रोडवासियांचा जीव गुदमरतोय  

मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या या भागातील वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे़. ...

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून ‘मॉडेल’ पदपथाकडे होतेय दुर्लक्ष - Marathi News | unconcious about road model of pune by pune corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून ‘मॉडेल’ पदपथाकडे होतेय दुर्लक्ष

सुरूवातीपासूनच हा पदपथ नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. ...

प्रशासन व पदाधिकाऱ्यांत ‘डेडलाईन’चा वाद - Marathi News | The administration and the office bearers 'deadline' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासन व पदाधिकाऱ्यांत ‘डेडलाईन’चा वाद

आयुक्तांचा प्रस्ताव पुढे ढकलला; प्रशासनाचे वर्गीकरणही अडविले ...