पाषाण टेकडी बचाव समिती यांच्यावतीने पाषाण टेकडीवर होत असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम त्वरित थांबवावे व झालेले काम काढण्यात यावे. व पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवण्यासाठी पाषाण टेकडीवर मानवी साखळी करून सहय़ांची मोहीम घेण्यात आली. ...
शहराच्या विविध भागांसह उपनगरांमध्ये जोमात सुरु असलेल्या ‘आरओ प्लांट’ मधून बिनबोभाट पालिकेचे पाणी उचलले जात असून तेच पाणी फिल्टर करुन चढ्या भावाने सध्या विकले जात आहे. ...