लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

सातवा वेतन आयोग अडकला झारीतील शुक्राचार्यां ''मुळे '' - Marathi News | The Seventh Pay Commission of pune corporations employee in problem due to the officers issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातवा वेतन आयोग अडकला झारीतील शुक्राचार्यां ''मुळे ''

पुणे महापालिकेतील झारीतील ''शुक्राचार्यां'मुळे कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा मार्ग खडतर बनला आहे. ...

पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’ - Marathi News | Pune Municipal Corporation parking places will be going to control of police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’

पालिकेने शहरात उभारलेले तेरा वाहनतळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...

बुरूज ढासळला तर संपूर्ण ‘लाल किल्ला’च नेस्तनाबूत करणार का? वामन केंद्रेंचा सवाल - Marathi News | 'Red Fort' be destroyed after only tower collapsed ? The question of Waman kendre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुरूज ढासळला तर संपूर्ण ‘लाल किल्ला’च नेस्तनाबूत करणार का? वामन केंद्रेंचा सवाल

 ‘बालगंधर्व रंगमंदिर’ ही केवळ वास्तू नाही तर ही भारताची संस्कृती आहे. ती त्याच रूपात जतन झाली पाहिजे.. ...

मान्सूनच्या पहिल्याच पावसात पुण्यात 42 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना - Marathi News | 42 water lodging cases in pune in it's first mansoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सूनच्या पहिल्याच पावसात पुण्यात 42 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना

पुण्यात झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसात 42 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

हिरवाईने नटलेल्या तळजाईवर सिमेंटीकरण कशाला ?पर्यावरणप्रेमींमध्ये संताप  - Marathi News | Why cement concrete on greening taljai tekdi ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरवाईने नटलेल्या तळजाईवर सिमेंटीकरण कशाला ?पर्यावरणप्रेमींमध्ये संताप 

‘‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असे उपदेश सरकार जनतेला देत आहे. पण दुसरीकडे टेकड्यांवर बेसुमार वृक्षतोड होत आहे ...

पुण्यातील वडगाव शेरी -खराडी परिसरात नाल्यांच्या नावाखाली होते ‘हाथ की सफाई’ - Marathi News | fraud in Drain cleaning at Wadgaon Sheri-Kharadi area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वडगाव शेरी -खराडी परिसरात नाल्यांच्या नावाखाली होते ‘हाथ की सफाई’

पुणे महानगरपालिकेचा नालेसफाई हा वार्षिक कार्यक्रम असतो आणि तो तितकाच संशयास्पद असतो. ...

पुण्यात जागा जिल्हाधिकाऱ्यांची ‘कमाई’ पालिकेची - Marathi News | land Commissioner's but 'earning' Municipal corporation in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जागा जिल्हाधिकाऱ्यांची ‘कमाई’ पालिकेची

‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ या उक्तीचा प्रत्यय पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाबाबत येऊ लागला आहे. ...

भाजपा सरकार लोकांच्या मतावर नाही ,तर ईव्हीएममुळे निवडून आले : अ‍ॅड .प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP government was not elected by the people, but was elected due to EVMs: Adv. prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा सरकार लोकांच्या मतावर नाही ,तर ईव्हीएममुळे निवडून आले : अ‍ॅड .प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे महापालिकेत प्रवेश करणार आहे. ...