लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा विधी

Puja Vidhi

Puja vidhi, Latest Marathi News

माघी श्रीगणेश जयंती: ‘अशी’ करा पूजा, बाप्पा करेल कृपा; पाहा, उत्सव स्वरुप, महात्म्य, मान्यता - Marathi News | maghi ganesh jayanti 2025 know about date time shubh muhurat vrat puja vidhi and significance of shree ganesh jayanti 2025 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघी श्रीगणेश जयंती: ‘अशी’ करा पूजा, बाप्पा करेल कृपा; पाहा, उत्सव स्वरुप, महात्म्य, मान्यता

Maghi Shree Ganesh Jayanti 2025: भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. माघी गणेश जयंतीचे व्रत, पूजनाची सोपी पद्धत आणि अन्य मान्यता जाणून घ्या... ...

Ratha Saptami 2025: रथसप्तमीच्या आदल्या दिवशी ३ फेब्रुवारीला आठवणीने करा शेगडी पूजन; कारण... - Marathi News | Ratha Saptami 2025: Remember to perform Shegadi Puja on February 3, the day before Ratha Saptami; because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ratha Saptami 2025: रथसप्तमीच्या आदल्या दिवशी ३ फेब्रुवारीला आठवणीने करा शेगडी पूजन; कारण...

Ratha Saptami 2025: यंदा ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, त्यानिमित्त या सणाशी आणि आपल्या स्वयंपाकघराशी निगडीत ही पुजा अवश्य करा, लाभच होईल! ...

शनिवारी माघी गणेश जयंती: साडेसाती सुरु असेल तर ‘हे’ उपाय कराच; अपार कृपेस पात्र व्हा! - Marathi News | maghi ganesh jayanti 2025 should do some remedies of shani dev who have shani sade sati upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनिवारी माघी गणेश जयंती: साडेसाती सुरु असेल तर ‘हे’ उपाय कराच; अपार कृपेस पात्र व्हा!

Maghi Ganesh Jayanti 2025 Shani Sade Sati Upay In Marathi: शनिवारी माघी गणेश जयंती येत असून, या दिवशी केलेली शनि उपासना लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. ...

आज माघ मासारंभ; पाहिल्याच दिवशी बाप्पाला स्मरून करा 'हे' व्रत; मुलांचा होईल उत्कर्ष! - Marathi News | Today is the beginning of the month of Magh; on the first day, remember Bappa and observe this fast; your children will prosper! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज माघ मासारंभ; पाहिल्याच दिवशी बाप्पाला स्मरून करा 'हे' व्रत; मुलांचा होईल उत्कर्ष!

माघ मास सुरू होताच माघी गणेश जयंतीचे वेध लागतात, मात्र खरी उपासना सुरू होते ती पहिल्या दिवसापासून; कशी ते पहा! ...

माघी श्रीगणेश जन्मोत्सव: गणेश चतुर्थी अन् गणेश जयंती यात फरक काय? पुराण कथा दूर करेल संभ्रम - Marathi News | maghi shree ganesh jayanti 2025 know about significance in marathi and why ganesh jayanti celebrated and what difference with ganesh chaturthi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघी श्रीगणेश जन्मोत्सव: गणेश चतुर्थी अन् गणेश जयंती यात फरक काय? पुराण कथा दूर करेल संभ्रम

Maghi Ganesh Jayanti 2025 Marathi: गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यांमध्ये उत्साहाने साजरे करण्यात येतात. परंतु, या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक आहे. पुराणात काय उल्लेख आढळून येतात? जाणून घ्या... ...

Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्या म्हणजे काय? इतर अमावस्येच्या तुलनेत ती वेगळी कशी? जाणून घ्या! - Marathi News | Mauni Amavasya 2025: What is Mauni Amavasya? How is it different from other Amavasyas? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्या म्हणजे काय? इतर अमावस्येच्या तुलनेत ती वेगळी कशी? जाणून घ्या!

Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला महाकुंभात शाही स्नान करून पुण्य मिळवता येते; ते शक्य झाले नाही तर निदान घरच्या घरी दिलेला उपाय करा! ...

Paush Amavasya 2025: माघ मासाचे स्वागत करण्याआधी पौष अमावस्येला करा पितृतर्पण! - Marathi News | Paush Amavasya 2025: Before welcoming the month of Magh, perform Pitru Tarpan on Paush Amavasya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Paush Amavasya 2025: माघ मासाचे स्वागत करण्याआधी पौष अमावस्येला करा पितृतर्पण!

Paush Amavasya 2025: २९ जानेवारी रोजी पौष अमावस्या आहे आणि त्यापाठोपाठ सुरू होणार्‍या माघ मासात लग्नकार्यदेखील सुरू होणार; त्याआधी 'हा' विधी महत्त्वाचा आहे! ...

Som Pradosh 2025: तुमच्याही देवघरात शिवलिंग असेल तर टाळा 'या' चुका! - Marathi News | Som Pradosh 2025: If you also have a Shivling in your temple, avoid these mistakes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Som Pradosh 2025: तुमच्याही देवघरात शिवलिंग असेल तर टाळा 'या' चुका!

Som Pradosh 2025: आज सोम प्रदोष आणि जोडूनच शिवरात्र येत आहे, त्यानिमित्ताने शिव पूजेबरोबरच जाणून घ्या शिवलिंगाशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी! ...