लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
आता पप्पूची पप्पी पण आली; केंद्रीय मंत्र्याची वादग्रस्त टीका - Marathi News | mahesh sharma comment on priyanka gandhi lok sabha election bjp congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पप्पूची पप्पी पण आली; केंद्रीय मंत्र्याची वादग्रस्त टीका

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ...

प्रियंकांच्या सक्रियतेने कार्यकर्त्यांत उत्साह, अशोक गेहलोत यांचे मत - Marathi News | Ashok Gehlot's opinion on priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंकांच्या सक्रियतेने कार्यकर्त्यांत उत्साह, अशोक गेहलोत यांचे मत

मी पदभार स्वीकारल्यापासून काँग्रेसला बळकट करीत असून, प्रशासनाच्या पातळीवर या आधीच्या कामांना पुढे नेत आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर गेहलोत सोमवारी प्रथमच पीटीआयच्या येथील कार्यालयस्थित ...

चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही - प्रियंका गांधींची मोदींवर टीका - Marathi News | Watchmen are rich and poor, not poor - Priyanka Gandhi's criticism of Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही - प्रियंका गांधींची मोदींवर टीका

आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं. ...

प्रियंका यांच्यात इंदिरा गांधी यांची झलक, काँग्रेसकडून आठवणींना उजाळा  - Marathi News | A glimpse of Indira Gandhi in Priyanka Gandhi, the memories of the Congress are highlighted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका यांच्यात इंदिरा गांधी यांची झलक, काँग्रेसकडून आठवणींना उजाळा 

प्रियंका गांधी देशाच्या दुसऱ्या इंदिरा गांधी आहेत असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नेहमी सांगण्यात येतं. आज त्याचा प्रत्यय म्हणून उत्तर प्रदेश काँग्रेसने 40 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. ...

प्रियांका गांधी यांची आजपासून बोटीतून गंगायात्रा - Marathi News |  Priyanka Gandhi from Gangetic since today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी यांची आजपासून बोटीतून गंगायात्रा

काँग्रेसच्या सरचिटणीस उद्या, सोमवारपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज (अलाहाबाद) ते वाराणसी अशी गंगायात्रा सुरू करणार आहे. ...

चंद्रशेखर रावण यांच्या सहकार्याने काँग्रेस देणार बसपाला दणका - Marathi News | BSP supremo will support Congress with the help of Chandra Shekhar Ravan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रशेखर रावण यांच्या सहकार्याने काँग्रेस देणार बसपाला दणका

नवी समीकरणे : प्रियंका गांधी : चंद्रशेखर यांच्यात चर्चा ...

वाराणसीतून मोदींची गुजरातमध्ये रवानगी करणार : चंद्रशेखर आजाद - Marathi News | we will send Modi to Gujarat from Varanasi says Chandrasekhar Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीतून मोदींची गुजरातमध्ये रवानगी करणार : चंद्रशेखर आजाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीतून निवडणूक लढविण्याची चंद्रशेखर आजाद यांची घोषणा ...

गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधींनी केलं पहिलं ट्वीट - Marathi News | priyanka gandhi vadra first tweet invoking mahatma gandhi message non violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधींनी केलं पहिलं ट्वीट

गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधी यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी साबरमती आश्रमामधील फोटो पोस्ट केला आहे. ...