लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
भाजपा नेते टी-शर्टच्या मार्केटिंगमध्ये व्यस्त, जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं दुर्लक्ष- प्रियंका गांधी - Marathi News | lok sabha elections 2019 priyanka gandhi attacks yogi adityanath over asha bahu salary issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेते टी-शर्टच्या मार्केटिंगमध्ये व्यस्त, जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं दुर्लक्ष- प्रियंका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ...

"जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?" - Marathi News | Nitin Gadkari Says If We Not Made Allahabad Varanasi Waterway, How Could Priyanaka Gandhi Travelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?"

प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का ? असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केलाय. ...

आता प्रियंका करणार अयोध्यावारी; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याची तयारी? - Marathi News | after boat ride Priyanka Gandhi to undertake train journey to faizabad will visit Ayodhya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता प्रियंका करणार अयोध्यावारी; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याची तयारी?

नौका यात्रेनंतर आता प्रियंका गांधी करणार ट्रेन यात्रा ...

त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल - Marathi News | priyanka gandhi slams modi government over Nirav Modis Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल

नीरव मोदीच्या अटकेवरुन काँग्रेससह विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा ...

हवी तेवढी टीका करा, आम्ही घाबरत नाही; मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधी गरजल्या - Marathi News | priyanka gandhi attacks on pm narendra modi in varanasi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हवी तेवढी टीका करा, आम्ही घाबरत नाही; मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधी गरजल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर केलेल्या टीकेनंतर प्रियंका गांधींनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...

विद्यार्थीनी खुश, प्रियंका गांधीसोबत बोटीची सफर - Marathi News | Student happy, boat ride with Priyanka Gandhi in UP | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :विद्यार्थीनी खुश, प्रियंका गांधीसोबत बोटीची सफर

Video: देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी; उपस्थितांची मोदींच्या नावानं घोषणाबाजी - Marathi News | Priyanka Gandhi visits Vindhyavasini temple crowd chants Modi Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी; उपस्थितांची मोदींच्या नावानं घोषणाबाजी

प्रियंका गांधी मंदिरात असताना मंदिराबाहेर 'हर-हर मोदी, घर-घर मोदी'च्या घोषणा ...

56 इंच छातीवाले रोजगार का देत नाहीत?, प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | priyanka gandhi ganga boat yatra mirzapur varanasi lok sabha election 2019 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :56 इंच छातीवाले रोजगार का देत नाहीत?, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू झाली आहे. ...