लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
प्रियांका गांधी खरोखर निवडणूक लढवणार?; काँग्रेसमध्ये विचार सुरू - Marathi News | Priyanka Gandhi really will contest the election ?; Congress has started thinking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी खरोखर निवडणूक लढवणार?; काँग्रेसमध्ये विचार सुरू

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीला उभे करण्याविषयी कॉग्रेस नेतृत्व गांभीर्याने ... ...

'पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते' - Marathi News | priyanka gandhi said pm modi went to pakistan for biryani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते'

उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2015 मध्ये बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. ...

मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Modi visited whole world & hugged everyone, but didn't hug his own ppl - Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

वाराणसीत नरेंद्र मोदींना आव्हान देणार, प्रियंका गांधींनी दिले संकेत - Marathi News | Priyanka Gandhi Contest election against Narendra Modi from Varanasi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीत नरेंद्र मोदींना आव्हान देणार, प्रियंका गांधींनी दिले संकेत

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. ...

'मी काय एक क्विंटल वाटते का ? प्रियंका गांधींचा कार्यकर्त्याला गंमतीदार सवाल - Marathi News | Lok sabha Election 2019 priyanka gandhi refused to be weighed on giant scales | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी काय एक क्विंटल वाटते का ? प्रियंका गांधींचा कार्यकर्त्याला गंमतीदार सवाल

काही कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांची लाडूने तुला करण्याचे ठरवले होते. त्यासाठी प्रियंका यांचे वजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाडू आणले गेले होते. लाडूतुला झाल्यानंतर हे लाडू गरिबांमध्ये वाटप करण्यात येणार होते. ...

Lok Sabha Election 2019: प्रियंका गांधींचे महाराष्ट्रावरही लक्ष - Marathi News | Lok Sabha Election 2019: Priyanka Gandhi focus on Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019: प्रियंका गांधींचे महाराष्ट्रावरही लक्ष

प्रियंका यांच्या छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील सभांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सकारात्मकता दर्शविली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील स्टार प्रचारकांमध्ये प्रियंका गांधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ...

प्रियंका गांधी सुंदर त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करावं, रिजवी यांचे वादग्रस्त विधान - Marathi News | Waseem Rizvi controversial statement On Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी सुंदर त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करावं, रिजवी यांचे वादग्रस्त विधान

इंदिरा गांधी या मुस्लिम परिवारातून होत्या. त्यामुळे काँग्रेसचे लोक प्रभू रामचंद्राचे अस्तित्व मानण्यास तयार नाहीत असं वादग्रस्त विधान वसीम रिजवी यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

प्रियांका गांधी यांची बुधवारपासून रथयात्रा; अयोध्येच्या हनुमान गढीचे घेणार दर्शन - Marathi News | Priyanka Gandhi Rath Yatra from Wednesday; The philosophy to take Hanuman Garhi of Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी यांची बुधवारपासून रथयात्रा; अयोध्येच्या हनुमान गढीचे घेणार दर्शन

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची बुधवारपासून उत्तर प्रदेशात रथयात्रा सुरू होणार असून, त्याची सुरुवात त्या अयोध्येतील हनुमान गढीतील पूजेने होणार आहे. ...