लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक मूडमध्ये दिसला निक जोनास, शेअर केली पोस्ट - Marathi News | Nick Jonas appeared in a romantic mood with Priyanka Chopra, shared the post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक मूडमध्ये दिसला निक जोनास, शेअर केली पोस्ट

निक जोनासने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो प्रियंका चोप्रासोबत रोमँटिक अंदाजात दिसतो आहे. ...

म्हणून सगळा आटापिटा! एका इन्स्टा पोस्टसाठी हे कलाकार घेतात इतकी फी, प्रियंका सर्वात महागडी - Marathi News | Priyanka charges Rs 1.8 crore per sponsored Instagram post? Here's how much other Bollywood celebs get paid | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सगळा आटापिटा! एका इन्स्टा पोस्टसाठी हे कलाकार घेतात इतकी फी, प्रियंका सर्वात महागडी

सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी लाखो रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ...

OMG इतका महागडा ड्रेस ! प्रियंका चोप्राच्या 'त्या' डिझायनरस ड्रेसची किंमत वाचून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!! - Marathi News | OMG Priyanka Chopra Wears Most Expensive Look For Bilboard Music Awards Check Out Price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG इतका महागडा ड्रेस ! प्रियंका चोप्राच्या 'त्या' डिझायनरस ड्रेसची किंमत वाचून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!!

प्रियंका चोप्रा जिथं जाते तिथे आपल्या स्टाइल आणि फॅशनने उपस्थितांच्या नजरा आकर्षित करुन घेतेच. प्रियंकाने कायमच आपली स्टाइल जपली आहे. ...

ही आहे एका प्रसिद्ध अभिनेत्रीची चुलत बहीण, तिच्याइतकीच आहे सुंदर - Marathi News | priyanka chopra cousin Mannara chopra's pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही आहे एका प्रसिद्ध अभिनेत्रीची चुलत बहीण, तिच्याइतकीच आहे सुंदर

अन् तिनं चक्क प्रियंका चोप्राला प्रपोज केलं...! ‘देसी गर्ल’नं सांगितलेला किस्सा वाचून व्हाल थक्क - Marathi News | priyanka chopra talked about her lesbian encounter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अन् तिनं चक्क प्रियंका चोप्राला प्रपोज केलं...! ‘देसी गर्ल’नं सांगितलेला किस्सा वाचून व्हाल थक्क

PriyankaChopra : अगदी गप्पागप्पांत ती तरुणी प्रियंकाच्या प्रेमात पडली. इतकेच नाही तर तिने थेट तिला रिलेशनशीपसाठी प्रपोज केले. ...

प्रियंका चोप्राचा हा अंदाज पाहून फिदा झाले फॅन्स, पाहा हे फोटो - Marathi News | desi girl Priyanka Chopra Jonas shares glamorous photos in gold gown with high slit gown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा हा अंदाज पाहून फिदा झाले फॅन्स, पाहा हे फोटो

प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसला रुग्णालयात केले होते दाखल, वाचा नेमकं काय झालं? - Marathi News | Priyanka Chopra's husband Nick Jones was admitted to the hospital, read what exactly happened? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसला रुग्णालयात केले होते दाखल, वाचा नेमकं काय झालं?

निक जोनसला रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यावर प्रियंका चोप्रा व त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. ...

Video: प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर वैतागली; म्हणाली, हा किळसवाणा प्रकार थांबवा - Marathi News | Priyanka Chopra sister-in-law sophie turner sickened and disgusted as paparazzi click her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर वैतागली; म्हणाली, हा किळसवाणा प्रकार थांबवा

Video: सोफीने संताप व्यक्त करणारा एक व्हिडीओ इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. यात सोफीचा चेहरा दिसत नाही. पण तिचा संताप स्पष्ट दिसतोय. ...