लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रिया मराठे

प्रिया मराठे

Priya marathe, Latest Marathi News

"कंबर कसून त्या आजाराशी लढायला उभी राहिलेली तू...", आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी भावुक पत्र, वाचून डोळे पाणावतील - Marathi News | actress priya marathe passes away at the age of 38 aastad kale wrote emotional post will bring tears to eyes after reading it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंबर कसून त्या आजाराशी लढायला उभी राहिलेली तू...", आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी भावुक पत्र, वाचून डोळे पाणावतील

"कुठून आणलीस गं ही ताकद?", प्रिया मराठेच्या निधनानंतर आस्ताद काळेचं भावुक पत्र, म्हणाला... ...

"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट - Marathi News | abhijeet khandkekar shared emotional post for late priya marathe video from her last serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

प्रियाची शेवटची मालिका 'तुझेच मी गीत गात आहे' मध्ये अभिजीत खांडकेकर मुख्य भूमिकेत होता. ...

"मन सुन्न झालंय..अजूनही...", प्रिया मराठेच्या निधनानंतर नित्यश्री ज्ञानलक्ष्मीची भावुक पोस्ट - Marathi News | ''My mind is numb..still...'', Nityashree Dyanalakshmi's emotional post after Priya Marathe's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन सुन्न झालंय..अजूनही...", प्रिया मराठेच्या निधनानंतर नित्यश्री ज्ञानलक्ष्मीची भावुक पोस्ट

Priya Marathe : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं नुकतेच कर्करोगाने निधन झालं. तिच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...

'पवित्र रिश्ता'मधली माझी पहिली मैत्रीण..., प्रियाच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक - Marathi News | ankita lokhande shared emotional post remembering late marathi actress and pavitra rishta co star priya marathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पवित्र रिश्ता'मधली माझी पहिली मैत्रीण..., प्रियाच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक

'पवित्र रिश्ता' मध्ये अंकिताची बहीण होती प्रिया मराठे ...

"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट - Marathi News | ''Cancer ravaged her body, but...'', Prarthana Beherea's emotional post after Priya Marathe's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट

Priya Marathe : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं कर्करोगाने निधन झालं आहे. ती ३८ वर्षांची होती. तिने सोशल मीडियावर प्रिया मराठेचे फोटो शेअर करत भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

"तुझ्या कॅन्सरबद्दल कळलं अन् अक्षरशः थरथरायला झालं...", प्रिया मराठेबद्दल मराठी अभिनेत्रीची काळाजात चर्रर्र करणारी पोस्ट - Marathi News | marathi actress shubhangi bhujbal heart touching post about priya marathe says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या कॅन्सरबद्दल कळलं अन् अक्षरशः थरथरायला झालं...", प्रिया मराठेबद्दल मराठी अभिनेत्रीची काळाजात चर्रर्र करणारी पोस्ट

"तुझा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये...",प्रिया मराठेच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख ...

"अनेकांना माहितही नव्हतं की ती आजारी आहे कारण...", प्रियाच्या आठवणीत अभिनेत्री भावुक - Marathi News | actress shweta pendse shared emotional post remembering late priya marathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अनेकांना माहितही नव्हतं की ती आजारी आहे कारण...", प्रियाच्या आठवणीत अभिनेत्री भावुक

प्रियाची जुनी मैत्रीण अभिनेत्री श्वेता पेंडसेने मोठी पोस्ट लिहित भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ...

अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर - Marathi News | priya marathe last rites at mira road many marathi actors bid her emotional goodbye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

Priya Marathe Last Rites: प्रिया मराठे अनंतात विलीन, मराठी कलाकारांची अंत्यदर्शनासाठी हजेरी ...