लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी

Pregnancy, Latest Marathi News

वाऱ्यामु‌ळे गरोदर झाल्याचा इंडोनेशियातील महिलेचा दावा, सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Indonesian woman claims to be pregnant due to wind, discussion on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वाऱ्यामु‌ळे गरोदर झाल्याचा इंडोनेशियातील महिलेचा दावा, सोशल मीडियावर चर्चा

Indonesian woman claims to be pregnant due to wind: या महिलेचे नाव सिती झैना (२५) असून, तिने असाही दावा केला आहे की, गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या दोन तासांतच मी बाळाला जन्म दिला. ...

पूजा चव्हाण गर्भवती होती का? Pooja Chavan Suside Case | Pooja Chavan Pregnant? Maharashtra News - Marathi News | Was Pooja Chavan pregnant? Pooja Chavan Suside Case | Pooja Chavan Pregnant? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा चव्हाण गर्भवती होती का? Pooja Chavan Suside Case | Pooja Chavan Pregnant? Maharashtra News

...

आश्चर्य! कोरोना व्हायरसमुळे महिलेच्या दुधाचा रंग झाला हिरवा, डॉक्टरही झाले हैराण.... - Marathi News | Mother breast milk turned neon green after corona infection at science | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! कोरोना व्हायरसमुळे महिलेच्या दुधाचा रंग झाला हिरवा, डॉक्टरही झाले हैराण....

(Corona Virus) मिरर वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, २३ वर्षीय Anna Cortez ने नुकताच बाळाला जन्म दिला. याच्या काही दिवसांनंतर Anne ला कोरोनाची लागण झाली होती. ...

मतिमंद मुलीच्या गर्भपाताची परवानगी : हायकोर्टाचा दिलासा  - Marathi News | Permission for abortion of mentally retarded girl: High Court relief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतिमंद मुलीच्या गर्भपाताची परवानगी : हायकोर्टाचा दिलासा 

Permission for abortion of mentally retarded girl मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल लक्षात घेता, देसाईगंज (जि. गडचिरोली) तालुक्यातील २५ वर्षीय मतिमंद मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी दिली. ...

गर्भवती राहिल्यानंतर अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड  - Marathi News | Revealing shocking information about being pregnant; Torture of a minor girl by pressing her mouth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्भवती राहिल्यानंतर अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड 

Sexual abuse of a minor girl : गुरुवारी हा गुन्हा रामानंद नगर पोलिसांकडे वर्ग झाला आहे.   ...

गरोदर मातांच्या आरोग्याची होतेय हेळसांड; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Health care of pregnant mothers; Shocking type in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गरोदर मातांच्या आरोग्याची होतेय हेळसांड; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

उद्दिष्टांकडे दुर्लक्ष : जिल्ह्यात ४२ हजार मातांची आहे नोंद ...

नमस्कार... कपिल शर्मांनं चाहत्यांना दिली गुडन्यूज, दुसऱ्यांदा झाला 'बाप'माणूस - Marathi News | Hello ... Kapil Sharma gave good news to the fans, for the second time he became a 'father' man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नमस्कार... कपिल शर्मांनं चाहत्यांना दिली गुडन्यूज, दुसऱ्यांदा झाला 'बाप'माणूस

करवा चौथ निमित्तीने कपिलची चांगली मैत्रीण भारती इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. त्यावेळेस गिन्नी बेबी बंपसोबत दिसली होती. एवढेच नाही तर दिवाळीच्या फोटोत गिन्नीचा बेबी बंप दिसला होता ...

पत्नीचे लफडे पतीने खुल्या दिलाने माफ केले; पण एकच अट ठेवली, वाचून धक्का बसेल... - Marathi News | wife affaire forgave by husband with an open heart; But the condition was that ... | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :पत्नीचे लफडे पतीने खुल्या दिलाने माफ केले; पण एकच अट ठेवली, वाचून धक्का बसेल...

Relationship love, affaire: महिलेने तिचे दु:ख सांगताना म्हटले की, तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या ऑफिसमध्ये असलेल्या सहकाऱ्यासोबत सूत जुळले होते. आता तिला याचा पश्चाताप होत आहे. ...