लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे

Praniti shinde, Latest Marathi News

“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल - Marathi News | congress mp praniti shinde says what is the modi government trying to hide in sir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल

Congress MP Praniti Shinde News: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एसआयआरवरून सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली. ...

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्याशी जोडलं गेलं तारा सुतारियाचं नात, गणेशोत्सवात खास फोटोशूट - Marathi News | Tara Sutaria Veer Pahariya Photoshoot Ganeshotsav 2025 Linked Maharashtra's Biggest Political Family Shinde Solapur | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्याशी जोडलं गेलं तारा सुतारियाचं नात, गणेशोत्सवात खास फोटोशूट

मोठ्या राजकीय कुटुंबाची सून होणार तारा सुतारिया? ...

'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले - Marathi News | Praniti Shinde on Operation Sindoor: 'Operation Sindoor was just a show', Praniti Shinde's statement sparks a new controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Congress MP Praniti Shinde: लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हटले. ...

बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | Congress's front-line building for Bihar elections, Praniti Shinde entrusted with a big responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी

Bihar Assembly Election 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी विरोधी पक्षांमधील महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने कंबर कसली आहे. ...

'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण - Marathi News | 'I was also offered BJP many times before the Lok Sabha elections'; Praniti Shinde's statement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण

काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्याही चर्चा आहेत.  ...

"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका - Marathi News | Praniti Shinde slams BJP PM Modi over breaking down congress party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक

Praniti Shinde vs BJP: "इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला होता, मोदीजी कसली वाट पाहत आहेत?" ...

“दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका - Marathi News | congress praniti shinde criticized state mahayuti and central nda govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका

Congress MP Praniti Shinde: संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. बाबासाहेबांना मानणारे लोक जोपर्यंत आहेत, तोपर्यंत संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही, असे निर्धार प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवला. ...

“बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत”: प्रणिती शिंदे - Marathi News | congress mp praniti shinde criticized mahayuti govt over beed sarpanch santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत”: प्रणिती शिंदे

Congress MP Praniti Shinde News: बीड प्रकरण विरोधकांनी लावून धरले असून, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने आणखी जोर धरला आहे. ...