लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांकडून समजूत; तरीही वीरेशचे उपोषण सुरूच - Marathi News | consolation from the cm pramod sawant but still viresh borkar hunger strike continues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांकडून समजूत; तरीही वीरेशचे उपोषण सुरूच

टीसीपीचे कलम ३९ ए रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळाने तातडीने बैठक बोलावून निर्णय घ्यावा, तसेच आम्हाला तोंडी नको तर ठोस कायदेशीर लेखी आश्वासन हवे; बोरकर मागणीवर ठाम ...

किनारी संशोधनाला मिळेल नवे बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | coastal research will get new strength said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किनारी संशोधनाला मिळेल नवे बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दोनापावला येथे जागतिक समुद्र विज्ञान परिषदेचे उद्घाटन ...

प्रत्येक मतदारसंघात किमान एक प्रकल्प: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | at least one project in every constituency said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक मतदारसंघात किमान एक प्रकल्प: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत घेतला १३१ प्रकल्पांचा आढावा ...

'मराठीवर अन्याय करणार नाही!', गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही  - Marathi News | 'Injustice will not be done to Marathi!', Goa Chief Minister Pramod Sawant assures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मराठीवर अन्याय करणार नाही!', गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही 

गोवा 'लोकमत'च्या 'गोवन ऑफ द इयर' पुरस्कारांचे वितरण; माजी केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एदआर्द फालेरींना 'जीवन गौरव' ...

'एआय इम्पॅक्ट समिट २०२६'ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती - Marathi News | cm pramod sawant presence at the ai impact summit 2026 in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एआय इम्पॅक्ट समिट २०२६'ला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती

मुख्यमंत्र्यांनी सेलेस्टा कॅपिटलचे संस्थापक व्यवस्थापकीय भागीदार श्रीराम विश्वनाथन यांची भेट घेऊन संवाद साधला. ...

छत्रपती शिवरायांमुळे गोव्याची मंदिरे वाचली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | goa temples were saved because of chhatrapati shivaji maharaj said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपती शिवरायांमुळे गोव्याची मंदिरे वाचली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

सांगे येथे दिमाखदार सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण; स्पिरिच्युअल फेस्टिव्हल सुरू ...

वेलनेस इकोसिस्टम मजबूत करण्यास गोवा कटिबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | goa committed to strengthening wellness ecosystem said cm pramod sawant in dubai at ayush conference | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेलनेस इकोसिस्टम मजबूत करण्यास गोवा कटिबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दुबईत आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत सहभाग ...

राज्यातील नगरपालिका निवडणुका १५ मेच्या सुमारास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | municipal elections in the state around May 15 said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील नगरपालिका निवडणुका १५ मेच्या सुमारास: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

विधानसभा निवडणुका जानेवारीत शक्य ...