लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
सरकारी योजनातून महिलांनी स्वावलंबी बनावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | women should become self reliant through government schemes said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी योजनातून महिलांनी स्वावलंबी बनावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

फोंड्यात महिला दिन साजरा ...

मिराबागच्या निदर्शकांनी फडकावले फलक; चार जणांना अटक  - Marathi News | mirabagh protesters hoisted placards in goa assembly four arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मिराबागच्या निदर्शकांनी फडकावले फलक; चार जणांना अटक 

बंधारा विरोधाचे उमटले पडसाद ...

सगळेच खूश ! गोव्याचा २०२६-२७ साठीचा ३०,१९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | everyone is happy goa budget 2026 of rs 30 195 crore presented | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सगळेच खूश ! गोव्याचा २०२६-२७ साठीचा ३०,१९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

सरकारी योजना, नोकरभरती, उद्योग, शिक्षणासह शेतीसाठी नवा रोडमॅप ...

अर्थसंकल्पात यंदाही करांचा बोजा नाही: मुख्यमंत्री - Marathi News | there is no tax burden in the budget this year either said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पात यंदाही करांचा बोजा नाही: मुख्यमंत्री

विकसित गोव्याचे उद्दिष्ट साध्य करणार; इतर मार्गातून महसूलप्राप्तीचे ध्येय, पाचवा शिलकी अर्थसंकल्प ...

अर्थसंकल्पाचा षटकार! - Marathi News | goa budget 2026 and cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पाचा षटकार!

याचेच प्रतिबिंब दरवेळी त्यांच्या अर्थसंकल्पात दिसते. ...

पंधरा दिवस आधीच सरकारी यंत्रणा सज्ज ठेवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | keep government machinery ready fifteen days in advance said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंधरा दिवस आधीच सरकारी यंत्रणा सज्ज ठेवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

शिरगाव लईराई जत्रोत्सवाच्या तयारीला वेग, आमदार-अधिकाऱ्यांसह केली तयारीची पाहणी ...

मांडवीत मोठा कॅसिनो येणार नाही; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | there will be no big casino in mandovi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांडवीत मोठा कॅसिनो येणार नाही; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राजकीय हेतूने विरोधक संभ्रम निर्माण करत असल्याची टीका ...

राज्यात धुलिवंदन उत्साहात; रंगांची उधळण - Marathi News | goa state in excitement a riot of colors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात धुलिवंदन उत्साहात; रंगांची उधळण

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व मंत्री, आमदार, खासदार, आजी-माजी लोकप्रतिनिधी हे कार्यकर्त्यांसमवेत यात दंग झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ...