लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मंत्र्यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारावर 61 लाखांचा खर्च - Marathi News | 61 lakhs spent on the salaries of employees in the service of ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारावर 61 लाखांचा खर्च

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सेवेतील किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्याची संख्या एकूण 151 आहे व त्यांच्या वेतनावर दरमहा 61 लाख रुपयांचा खर्च होतो. ...

विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतूक पोलीस ठेवू - मुख्यमंत्री - Marathi News | Let the traffic police be kept at the junction near the college says pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतूक पोलीस ठेवू - मुख्यमंत्री

राज्यातील विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतुकीची कोंडी होत असेल तर सकाळी, सायंकाळच्यावेळी व दुपारीही वाहतूक पोलीस ठेवण्याची व्यवस्था सरकार करील, असे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत जाहीर केले ...

मीडियासाठी महिन्याभरात नवे जाहिरात धोरण - मुख्यमंत्री - Marathi News | New advertising strategy for media in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मीडियासाठी महिन्याभरात नवे जाहिरात धोरण - मुख्यमंत्री

गोव्यातील प्रसार माध्यमांसाठी नवे जाहिरात धोरण सरकार येत्या महिन्याभरात तयार करील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले आहे. ...

सोनसोडो कचरा करारांच्या चौकशीचा आदेश, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर  - Marathi News | Sonasodo recovers orders for dealings, orders from chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनसोडो कचरा करारांच्या चौकशीचा आदेश, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर 

'सर्व करारांची व दिलेल्या निधीच्या व्यवहारांची छाननी होईल' ...

गोव्याचा अर्थसंकल्प सादर; रोजगार निर्मिती, कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रवर अर्थसंकल्पाचा भर - Marathi News | Goa budget presented; Focus on employment generation, agriculture, health and education sector | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा अर्थसंकल्प सादर; रोजगार निर्मिती, कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रवर अर्थसंकल्पाचा भर

रोजगार निर्मिती आणि कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्रतील गुंतवणुकीवर भर देणारा गोव्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. ...

गोव्यात 1300 पोलिसांची भरती होणार, महिन्याभरात जाहिरात - मुख्यमंत्री - Marathi News | 1300 police recruitments in Goa, advertised within a month - Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात 1300 पोलिसांची भरती होणार, महिन्याभरात जाहिरात - मुख्यमंत्री

राज्यात एकूण 1 हजार 800 पोलिसांची संख्या कमी आहे. येत्या महिन्यात 1 हजार 300 पोलिसांची भरती करण्यासाठी जाहिरात दिली जाईल, भरतीवेळी वयाची अटही थोडी शिथिल केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. ...

मासळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गोव्यात लवकरच मच्छिमारी महामंडळ  - Marathi News | Fisheries Corporation will soon be in Goa to control the fish prices | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मासळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गोव्यात लवकरच मच्छिमारी महामंडळ 

मासळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार लवकरच मच्छिमारी महामंडळ स्थापन करणार असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.  ...

गोव्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धुसफूस वाढण्याचे कारण काय? - Marathi News | What is the reason for the mood of ruling BJP in Goa? goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धुसफूस वाढण्याचे कारण काय?

या प्रकाराने सर्वात जास्त धक्का प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसला आहे. ...