लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
विजय सरदेसाईंसह चार मंत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांची दिल्लीतूनच घोषणा  - Marathi News | Four ministers, including Vijay Sardesai, dropped from cabinet, the Chief Minister's Pramod sawant says from Delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विजय सरदेसाईंसह चार मंत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांची दिल्लीतूनच घोषणा 

मार्च 2017 मध्ये मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले होते. ...

गोव्याचे 10 आमदार आज अमित शहांना भेटणार - Marathi News | Goa 10 Congress MLAs will meet Home Minister Amit Shah and BJP Working President JP Nadda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे 10 आमदार आज अमित शहांना भेटणार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपाची कोअर टीम व काँग्रेसमधून बुधवारी भाजपात आलेले दहा आमदार हे एकत्रितपणे आज गुरुवारी दुपार पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. ...

सरकार मजबूत झाले, गोंयकारपण राखले! - मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | Government strengthened - Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार मजबूत झाले, गोंयकारपण राखले! - मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

'सरकार मजबूत करण्यासाठी तसेच सामान्यातल्या सामान्य गोवेकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले.' ...

रविवारीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्रिय असावे लागेल, मुख्यमंत्र्यांचे संकेत - Marathi News | Senior executives have to be active on Sunday says pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रविवारीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्रिय असावे लागेल, मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारीही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. ...

मुख्यमंत्री आक्रमक, गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी सुरू - Marathi News | government employees were not doing their work in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री आक्रमक, गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी सुरू

कामचुकारपणा करणारे, कार्यालयात वेळेत न येणारे, तसेच लाचखोर अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच कडक धोरण स्वीकारले आहे. ...

मोहन रानडे यांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | goa cm pramod sawant pays tribute to freedom fighter mohan ranade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोहन रानडे यांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

गोवा मुक्तीसंग्रामात योगदान देणाऱ्या मोहन रानडे यांचं 90 व्या वर्षी निधन ...

नोक-या विकणा-या कर्मचा-यांवर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Action on the salesmen of the nozzle, Chief Minister's warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोक-या विकणा-या कर्मचा-यांवर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मंत्री, आमदारांची नावे सांगून काहीजण सरकारी नोक-यांची विक्री करतात. काही कर्मचारीही अशा गैरव्यवहारांमध्ये असल्याच्या तक्रारी येत आहेत. ...

रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा - Marathi News | Discussion with chief minister Javadekar about the problems related to sand, shake business | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा

मुख्यमंत्री गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. ...