lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश सोळंके

प्रकाश सोळंके

Prakash solanke, Latest Marathi News

आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक - Marathi News | Stone pelting in Majalgaon town after MLA Prakash Solanke's house and cars were burnt | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक

आ.प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला. ...

Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या - Marathi News | In Majalgaon, NCP MLA Prakash Solanke's house was pelted with stones and cars were also set on fire | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या

काही समाजबांधवांनी घरात व खाली असलेल्या कार्यालयात प्रवेश केला. तेथील सर्व खूर्चा, टेबल बाहेर परिसरात आणले. त्यानंतर ते पेटवून देण्यात आले. ...

राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय? - Marathi News | Political alignments change, NCP gets ministership in Beed district; But what about BJP MLAs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय समीरकरणे बदलली, बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मंत्रिपद; पण भाजप आमदारांना काय?

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे आ. सुरेश धस आणि लक्ष्मण पवार यांच्या नावाची जोरात चर्चा होती. त्यांच्यासोबत नमिता मुंदडाही होत्या. परंतु राज्यातील समिकरणे बदलल्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मंत्री झाले. ...

‘मोठ्या’ पवारांचा फोन आला अन् 'मशिप्र' मंडळाची कार्यकारिणी 'जैसे थे' - Marathi News | got a call from Sharad Pawar and the executive of the MSP Mandal's board was 'as it is' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मोठ्या’ पवारांचा फोन आला अन् 'मशिप्र' मंडळाची कार्यकारिणी 'जैसे थे'

अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके तर सरचिटणीसपदी आ. सतीश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. ...

'मंत्रीपद फिक्स करा'; पाठींब्यासाठी राष्ट्रवादीचे आ. सोळंकेंची उपमुख्यमंत्री पवारांसमोर अट! - Marathi News | 'Fix ticket for next assembly with ministership'; MLA Prakash Solanke condition before Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मंत्रीपद फिक्स करा'; पाठींब्यासाठी राष्ट्रवादीचे आ. सोळंकेंची उपमुख्यमंत्री पवारांसमोर अट!

उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीतील जास्तीतजास्त आमदारांना आपल्या गोटात घेण्याच्या प्रयत्नात ...

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेत सत्ताधारी साधणार हॅटट्रिक? - Marathi News | MSP Mandals election: In the largest educational institution in Marathwada, the ruling will achieve a hat trick? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेत सत्ताधारी साधणार हॅटट्रिक?

२ जुलै रोजी कार्यकारी मंडळासाठी निवडणूक; सत्ताधाऱ्यांचा 'जैसे थे' स्थिती ठेवण्यावर भर ...

आमदार सोळंके पुत्राच्या केदारेश्वर नगरीच्या रस्त्यासाठी ग्रामपंचायतच्या प्लाॅटवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on Gram Panchayat plot of MLA Prakash Solanke's son for Kedareshwar Nagari road | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार सोळंके पुत्राच्या केदारेश्वर नगरीच्या रस्त्यासाठी ग्रामपंचायतच्या प्लाॅटवर अतिक्रमण

शेलापुरी ग्रामस्थांनी अतिक्रमण हटविण्यासाठी दिला आंदोलनाचा इशारा ...

आमदार प्रकाश सोळंके यांच्या पुत्राला विजयाचा उन्माद; कार्यकर्त्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | MLA Prakash Solanke's son has won but brutally beaten party worker, video goes viral... | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंके यांच्या पुत्राला विजयाचा उन्माद; कार्यकर्त्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल...

वीरेंद्र सोळंके विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्याने त्यांना हार घातला. हार घातल्यामुळे वीरेंद्र सोळंके नाराज झाले आणि त्यांनी मारहाण केली. ...