लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

जे. एन. पटेल समिती म्हणजे केवळ धूळफेक - प्रकाश आंबेडकर - Marathi News | J. N. The Patel Committee is only Dhulepak - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे. एन. पटेल समिती म्हणजे केवळ धूळफेक - प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख् ...

मी तोंड उघडले तर शरद पवारांना पळता भुई थोडी होईल - प्रकाश आंबेडकर - Marathi News | If I open my mouth, then Sharad Pawar will face problems - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी तोंड उघडले तर शरद पवारांना पळता भुई थोडी होईल - प्रकाश आंबेडकर

पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झालेल्या हिंदू-मुसलमान दंगलीसंदर्भात मिलिंद एकबोटे यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्याची शिफारस पुणे पोलिसांनी केली होती. ...

कोण आठवले? मी ओळखत नाही - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Who remembered? I do not know - Prakash Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोण आठवले? मी ओळखत नाही - प्रकाश आंबेडकर

मला राखीव मतदारसंघाची गरज नाही. कोण रामदास आठवले? मी ओळखत नाही. आपण बाळ ठाकरे आहोत. अजून खेळ सुरू व्हायचा आहे. मीच सबसे बडा खिलाडी आहे, असा दावा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Central budget figures - Prakash Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय अर्थसंकल्प हा आकडेवारीचा खेळ - प्रकाश आंबेडकर

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरी काही पडलेले नाही. त्यामुळे सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

प्रकाश आंबेडकरांचा ‘ओबीसी’ जागर ! - Marathi News |  Prakash Ambedkar's 'OBC' Jagar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रकाश आंबेडकरांचा ‘ओबीसी’ जागर !

अकोल्यात २९ जानेवारी रोजी आयोजित ओबीसी मेळाव्यात, सामाजिक अभियांत्रिकीच्या मार्गावर कायम असल्याचे संकेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिले. परंपरागत समर्थकांना आणखी भक्कमपणे आपल्या बाजूने उभे करतानाच, ओबीसी दुरावणार नाहीत, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करता ...

वंचितांच्या उत्थानासाठी गांधी-आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे; प्रकाश आंबेडकर - Marathi News | Gandhi-Ambedkar's contributions to the upliftment of the people; Prakash Ambedkar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वंचितांच्या उत्थानासाठी गांधी-आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे; प्रकाश आंबेडकर

शोषित, पीडित, वंचितांच्या उत्थानासाठीच दोघांनीही कार्य केले. म्हणूनच दोघांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ या विषयावर बोलताना केले. ...

धर्मासाठी वापर होऊ देऊ नका; हक्कासाठी लढण्याचा संकल्प करा - अँड. प्रकाश आंबेडकर - Marathi News | Do not allow religion to be used; Resolve to fight for rights - And Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धर्मासाठी वापर होऊ देऊ नका; हक्कासाठी लढण्याचा संकल्प करा - अँड. प्रकाश आंबेडकर

अकोला: धर्माच्या नावावर राजकारणासाठी वापर होणार नाही, याबाबत विचार करून, ‘ओबीसीं’नी न्याय हक्कासाठी लढण्याचा संकल्प करावा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी येथे केले. ...

कोरेगाव भीमा प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी नि:पक्षपाती कारवाई करावी - आंबेडकर   - Marathi News |  Koregaon Bima Case: Chief Minister should take non-discriminatory action - Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी नि:पक्षपाती कारवाई करावी - आंबेडकर  

कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारीनगर येथे दिला़ ...