लाइव न्यूज़
 • 11:32 PM

  या मंदिरातून मोफत पुरवला जातोय ऑक्सिजन, दररोज शेकडो गरजूंना होतोय लाभ

 • 11:03 PM

  नाशिक : कोरोना आजारात उपचारासाठी वापरले जाणारे अत्यावश्यक गटात समाविष्ट असलेल्या औषधांपैकी एक टोसिलुझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करताना गंगापूररोड परिसरात चौघांना गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने बेड्या ठोकल्या

 • 09:51 PM

  सोलापूर : सोलापुरात कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू; बुधवारी नव्याने आढळले 1993 कोरोनाबाधित रुग्ण

 • 09:50 PM

  धुळे - साक्रीचे कॉंग्रेसचे माजी आमदार योगेश भोये यांचे आज रात्री साडे आठ वाजता निधन

 • 08:50 PM

  मुंबई - कोरोनाच्या अत्यंत धोक्याच्या वळणावर आपण उभे आहोत, आतापर्यंत जो संयम आणि शांतता दाखवली, तसाच दाखवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 08:48 PM

  मुंबई - मराठा आरक्षणासाठी मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र पाठवणार - मुख्यमंत्री

 • 08:48 PM

  मुंबई - केंद्र सरकारने कलम ३७० प्रमाणे संवेदनशीलता दाखवून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री

 • 08:47 PM

  मुंबई - आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय - उद्धव ठाकरे

 • 08:45 PM

  मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची लढाई संपलेली नाही, आता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय - उद्धव ठाकरे

 • 08:44 PM

  मुंबई - निकालानंतर मराठा समाजाने दाखवलेला संयम कौतुकास्पद, त्यांचे आभार - उद्धव ठाकरे

 • 08:43 PM

  मुंबई - मराठा आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयात समर्थपणे लढलो, निकालामुळे निराशा - उद्धव ठाकरे

 • 08:42 PM

  मुंबई - मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल निराशाजन - उद्धव ठाकरे

 • 08:41 PM

  मुंबई - आवश्यकता नसेल तर हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज नाही. घरीच उपचार करण्यासाठी डॉक्टरांना सोबत घेण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री

 • 08:39 PM

  मुंबई - महाराष्ट्र येत्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाच पाहिजे याबद्दल कटाक्ष आहे - मुख्यमंत्री

 • 08:38 PM

  मुंबई - कोरोनाची तिसरी लाट येईल, अशी शक्यता केंद्र सरकारच्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे, त्यामुळे तिचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी सुरू - उद्धव ठाकरे

All post in लाइव न्यूज़