पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
कोठा वेणी (ता. कळंब) पोस्टमास्तरने केलेल्या घोटाळ्याचा तपास थांबला आहे. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा दडपला तर जाणार नाही ना, अशी चिन्हे दिसू लागली आहे. ...
देशातील सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत असतानाच आता बँकिंग सेवा देखील महाग होणार आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. ...
ज्येष्ठांसाठी आता पोस्ट कार्यालय धावून आले असून, पोस्टमन ज्येष्ठांना घरोघरी जाणून जीवनप्रमाणपत्र देणार आहे. एवढेच नाही तर बँक तसेच शासकीय कार्यालयात प्रमाणपत्र पोहोचविण्याचे कामही पोस्टच करणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांना काही प्रमाणात का होईना दिलासा ...
Post Office Saving Schemes News: पोस्टात बचत करण्याचे अनेक फायदे आहेत. यापैकी एक महत्वाचा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि बँकांपेक्षा जा्स्त परतावा मिळतो. ...
How to start my own business: पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी (Post office franchise) कोणीही व्यक्ती, संस्था, पान शॉप, किराना दुकान, स्टेशनरी आदी दुकानदार देखील घेऊ शकतात. तुम्हाला यावर कमिशन मिळते. ...