लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

Sangli: रासायनिक वायूमुळे समडोळी, कवठेपिरानमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका - Marathi News | Health threat to citizens of Samdoli, Kavthepiran due to chemical gas in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रासायनिक वायूमुळे समडोळी, कवठेपिरानमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका

उग्र वासाने नागरिक हैराण, प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष  ...

आपल्या मुलांच्या नशिबात कसले ‘जग’ असेल? - Marathi News | What kind of 'world' will be in the fate of our children? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपल्या मुलांच्या नशिबात कसले ‘जग’ असेल?

दुबईत काय झाले?- उशिराने आणि अडखळत का होईना; पण एक पाऊल पुढे पडले, हेच ‘कॉप२८’चे फलित, असे म्हणायचे! ...

हिरवळीच्या खतांमुळे जमिनीला होतोय सेंद्रिय खतांचा पुरवठा - Marathi News | Green manures supply organic fertilizers to the soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरवळीच्या खतांमुळे जमिनीला होतोय सेंद्रिय खतांचा पुरवठा

रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वपूर्ण आहे. ...

हवेचे प्रदूषण वाढले; शेतजमीन सुपिकतेवर परिणाम, हे सेंद्रीय पदार्थ चुकूनही जाळू नका.. - Marathi News | increased air pollution; Impact on agricultural land fertility, do not burn this organic material accidentally.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवेचे प्रदूषण वाढले; शेतजमीन सुपिकतेवर परिणाम, हे सेंद्रीय पदार्थ चुकूनही जाळू नका..

उसाचे पाचट, गव्हाचे धसकट जाळावे का? ...

प्रदूषण, धूलिकण रोखणार अँटी स्मॉग मशीन्स; मुंबईत ४ ठिकाणी फवारणी सुरू, डिसेंबरअखेर २५ मशिन्स कार्यरत होणार - Marathi News | Anti smog machines will prevent pollution, dust bmc in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषण, धूलिकण रोखणार अँटी स्मॉग मशीन्स; मुंबईत ४ ठिकाणी फवारणी सुरू, डिसेंबरअखेर २५ मशिन्स कार्यरत

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई पालिकेच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ...

Sangli: कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ८८० कोटींची तरतूद, जलसंपदा विभागाची माहिती  - Marathi News | 880 crore provision to prevent pollution of Krishna River sangli, information of Water Resources Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ८८० कोटींची तरतूद, जलसंपदा विभागाची माहिती 

'शंभुराजे देसाई यांच्या भूमिकेबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार' ...

कृष्णा प्रदूषित अन् वारणेचे पाणी पेटले; सांगलीत पाण्यावरून राजकारण  - Marathi News | politics over the water of Krishna, Warna river in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा प्रदूषित अन् वारणेचे पाणी पेटले; सांगलीत पाण्यावरून राजकारण 

दीर्घकालीन योजनांची महापालिकेला ॲलर्जी ...

प्रदूषणाचा प्रश्न जटील? धूलिकणांनी मुंबई शहर, उपनगराला वेढले - Marathi News | problem of pollution are complicated Dust covered Mumbai city, suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणाचा प्रश्न जटील? धूलिकणांनी मुंबई शहर, उपनगराला वेढले

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचा प्रश्न जटील होत असून, दिवाळीत वायुप्रदूषणाने कहर केला होता. ...