लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

औद्योगिकीकरणामुळे वाऱ्यांवर घोंगावतेय संकट - Marathi News | Anthropogenic crisis on the winds due to industrialization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औद्योगिकीकरणामुळे वाऱ्यांवर घोंगावतेय संकट

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाºयांच्या क्रमात बदल होत आहे. वारे वाहण्याचा क्रम हा अनिश्चित स्वरूपाचा असतो. परिणामी, सूर्याचा तप्त भाग पृथ्वीच्या दिशेला आल्यास पृथ्वीचे तापमान वाढते. ...

‘कर्नावती’लाही प्रदूषणाचा विळखा - Marathi News |  'Karnavati' also polluted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘कर्नावती’लाही प्रदूषणाचा विळखा

पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. ...

पावसामुळे मुंबईतल्या धुळीकणांचे प्रमाण घटले - Marathi News | Due to the rains, the number of dust particles in Mumbai decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे मुंबईतल्या धुळीकणांचे प्रमाण घटले

मान्सून सुरू झाल्यामुळे वातावरणातील धुळीकणांचे (पार्टीक्युलेट मॅटरचे) प्रमाण कमी झाले आहे. मुंबईमधील धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने धुरक्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढल्यामुळे मुंबईकरांना श्वसन आणि त्वचा विकारांना सामोरे जावे लागत होते. ...

एमआयडीसीच्या ‘सीईटीपी’तील गाळ काढण्याच्या कामात अपयश - Marathi News | Failure to remove muds in MIDC's CETP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमआयडीसीच्या ‘सीईटीपी’तील गाळ काढण्याच्या कामात अपयश

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी ४७ लाख २० हजार रुपयांचा ठेका देण्यात आला होता. ठेकेदाराला प्रत्यक्षात १६ लाख रुपये बिल देण्यात आले आहे. परंतु ५ टक्केही गाळ काढण्यात आलेला नाही. ...

प्रदूषणाची दाहकता मांडणारे चित्रप्रदर्शन - Marathi News | painting exibition showing effect of pollution on environment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषणाची दाहकता मांडणारे चित्रप्रदर्शन

पुण्यातील बालगंधर्व कलादालनात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणामुळे निसर्गावर हाेणारे विपरीत परिणाम दाखविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. ...

नागपुरातून निघणाऱ्या घनकचऱ्यात १० ते १२ टक्के प्लास्टीक - Marathi News | 10% to 12% of plastics in Nagpur solid waste | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून निघणाऱ्या घनकचऱ्यात १० ते १२ टक्के प्लास्टीक

प्रदूषण हा विषय आता ग्लोबल झाला आहे. जगात ज्या-ज्या घटकापासून प्रदूषण होतेय त्यामध्ये प्लास्टीक सर्वात अग्रेसर आहे. कारण प्लास्टीक हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. प्लास्टीकचाच सर्वात मोठा धोका पर्यावरणाला बसतोय. भारतात पर्यावरण आणि स्वच्छतेच् ...

सवाल केवळ ‘वारणे’च्या पाण्याचा नाही ! - जागर- रविवार विशेष - Marathi News | The question is not only the water of 'Waray'! - Jagar - Sunday Special | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सवाल केवळ ‘वारणे’च्या पाण्याचा नाही ! - जागर- रविवार विशेष

पाणी जणू काही आपली खासगी मालकीच असल्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार चालू ठेवणार असू तर आपल्याला कोण वाचविणार आहे? सरकार बदलून सुखी जीवनाचा मार्ग दिसत नाही. सोच बदलनी चाहिए !... ...

प्लास्टिक उत्पादन सुरू ठेवणाऱ्या ७ कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस  - Marathi News | pollution control board issues notice to a seven plastic manufacturing companies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्लास्टिक उत्पादन सुरू ठेवणाऱ्या ७ कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस 

राज्यात प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी असतानाही प्लास्टिक उत्पादन सुरू ठेवणाऱ्या ७ कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठविली आहे. ...