लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, फोटो

Police, Latest Marathi News

Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story - Marathi News | Wife Crime: She buried her husband in the house, but due to one mistake everything came to light; Inside Story of the murder in Nalasopara | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story

Wife Killed Husband in Nalasopara: शेजारी राहणाऱ्या एका २० वर्षाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असलेल्या २८ वर्षाच्या महिलेने पतीलाच संपवले. हत्या लपवण्यासाठी त्याला घरातच पुरले. पण, प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याआधीच हे उघड झालं. ...

Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Crime News Wife wanted to have physical relations with her lover in front of her husband; Angry husband took extreme steps | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल

Crime News : पत्नी रात्री जेवणातून पतीला नशेच्या गोळ्या देत होती. पती झोपल्यानंतर पत्नी प्रियकराला बोलावून घेत होती. ...

परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? - Marathi News | Complaint withdrawn after mutual settlement, police helpless; What has happened so far in the honey trap case in the Maharashtra state? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या - Marathi News | What's going on in Pune? 47 people killed in six months, 7 to 8 murders per month | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या

Pune Crime updates: पुण्याच्या वाढत्या शहरीकरणाबरोबर गुन्हेगारीही वाढत आहे. पुण्यात अशा काही घटना घडल्या ज्यांनी राज्यात खळबळ माजली. जी आकडेवारी समोर आली आहे, त्यातून पुण्यास महिन्याला सरासरी ७ ते ८ हत्या होत आहे. ...

Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Radhika Yadav friend himanshika released another video says murder was done under conspiracy | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :"भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा

Radhika Yadav : टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येनंतरतिची मैत्रीण हिमांशिका सिंह राजपूतने रविवारी इन्स्टाग्रामवर दुसरा व्हिडीओ शेअर केला. ...

'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा - Marathi News | 'He used to call me wife', Mumbai teacher's shocking revelation about extra marriage affair with student | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

Mumbai Teacher sexual relations with student: मुंबईतील दादर भागात असलेल्या एका शाळेतील एक प्रकरण समोर आलं. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थ्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचं. पण, हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर नवीनच माहिती समोर आली. ...

Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा - Marathi News | Raja Raghuwanshi murder case sonam jewellery mystery silom james role shillong sit investigation crime | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :१६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा

Raja Raghuwanshi : सोनम रघुवंशीला सासरच्यांनी लग्नात १६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तपासात एक नवीन वळण आलं. ...

Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट - Marathi News | Sonam Raghuvanshi accused confessed to the crime before the police, but told a different story before the judge New twist in the Raja Raghuvanshi case | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं

Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी प्रकरणात न्यायालयात गुन्हेगारांनी जबाब दबलला आहे. यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ...