लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बेस्टमधील वाद; चालक-वाहकाचा प्रवाशावर हल्ला; साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | BEST dispute; Driver-conductor attacks passenger; Case registered at Sakinaka police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टमधील वाद; चालक-वाहकाचा प्रवाशावर हल्ला; साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

बस शेवटच्या थांब्यावर, साई किरण हॉटेलसमोर उभी असताना सायंकाळी ७:४५ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बसचालकाने हातातील कड्याने निकम यांच्या डोक्यावर मारहाण केली.  ...

सोशल मीडियातून मैत्री; पुण्यातील तरुणीला चुकीचा पत्ता देऊन फसवले, कोल्हापूरकरांनी वाचवले - Marathi News | A young woman who left her family in Pune and came to Kolhapur through a friendship on social media was tricked by her friend by giving her a wrong address | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोशल मीडियातील मित्राने पुण्यातील तरुणीला फसवले; कोल्हापूरकरांनी वाचवले

कसबा बावड्यातील तरुणांचे प्रसंगावधान : अघटित टळले ...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव कारने चौघांना चिरडले - Marathi News | Horrific accident in Kolhapur on the first day of the New Year four people crushed by a speeding car | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव कारने चौघांना चिरडले

कारचालक ताब्यात ...

विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात; २८ जण जखमी, आळंदी - मरकळ मार्गावरील घटना - Marathi News | Pickup going to pay homage to Vijay Stambh accident 28 injured incident on Alandi - Markal road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात; २८ जण जखमी, आळंदी - मरकळ मार्गावरील घटना

आळंदी - मरकळ मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली आणि हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एकूण २८ जण जखमी झाले आहेत ...

मिरजेतील उद्योजक सी.आर. सांगलीकर यांना अटक, पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई; नेमकं प्रकरण काय.. वाचा - Marathi News | Businessman and political activist Adv Chandrakant Ramchandra Sanglikar arrested in a fraud case worth Rs 27 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील उद्योजक सी.आर. सांगलीकर यांना अटक, पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई; नेमकं प्रकरण काय.. वाचा

अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ ...

माथेफिरूचा फिल्मी स्टाईल राडा; गळ्यावर सुरा ठेवून मुलीला ओलीस धरले; पोलिसांच्या धाडसी कारवाईने टळला अनर्थ - Marathi News | High Voltage Drama in Bijnor Police Overpower Youth After He Holds Minor Girl Hostage at a Garment Shop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माथेफिरूचा फिल्मी स्टाईल राडा; गळ्यावर सुरा ठेवून मुलीला ओलीस धरले; पोलिसांच्या धाडसी कारवाईने टळला अनर्थ

उत्तर प्रदेशात एका माथेफिरुने मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला बंधक बनवले होते. ...

Good news: कोल्हापुरात सर्व पोलिसांना हेल्मेट, अधिकाऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल मिळणार; पोलिस अधिक्षकांची नववर्ष भेट - Marathi News | Helmets will be provided to 3300 policemen of Kolhapur District Police Force and mobile phones will be provided to the officers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Good news: कोल्हापुरात सर्व पोलिसांना हेल्मेट, अधिकाऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल मिळणार; पोलिस अधिक्षकांची नववर्ष भेट

कामकाज होणार गतिमान ...

Sangli Municipal Election 2026: मिरजेत भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, गाड्यांची तोडफोड; शिंदेसेना समर्थकांनी हल्ला केल्याची पोलिसांत तक्रार - Marathi News | BJP candidate's house attacked cars vandalized in Miraj in wake of municipal elections Police complaint filed against Shinde Sena supporters for attack | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रचार सुरु होण्यापूर्वीच वातावरण तापले; मिरजेत भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, गाड्यांची तोडफोड

हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले ...