लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

खळबळजनक! दारू समजून प्यायले भांडी घासण्याचं लिक्विड; ३ महिलांसह ४ जणांचा मृत्यू - Marathi News | rajasthan bhilwara dishwashing liquid mistaken for alcohol killed 4 including 3 women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! दारू समजून प्यायले भांडी घासण्याचं लिक्विड; ३ महिलांसह ४ जणांचा मृत्यू

एका लग्न समारंभाचं काम संपवून घरी परतलेल्या चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ...

Kolhapur: दारू पिताना हटकले, मद्यपींचा माजी सरपंचाच्या घरावर केला हल्ला; दोघे जखमी - Marathi News | Former sarpanch's house attacked in anger over drunkards sitting in the open drinking alcohol in a field in Ambewadi Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दारू पिताना हटकले, मद्यपींचा माजी सरपंचाच्या घरावर केला हल्ला; दोघे जखमी

पाचजणांवर गुन्हा ...

साध्वी प्रेम बैसा मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! एफएसएल अहवालाने तपासाची दिशा फिरली - Marathi News | Big twist in Sadhvi Prem Baisa death case! FSL report changes direction of investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रेम बैसा मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! एफएसएल अहवालाने तपासाची दिशा फिरली

पश्चिम राजस्थानमधील लोकप्रिय कथाकार साध्वी प्रेम बैसा यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात गुरुवारी एक मोठी अपडेट समोर आली. तिच्या मृत्यूच्या सोळा दिवसांनंतर, एफएसएल अहवाल पोलिसांना सादर केला. ...

Satara Crime News: सुखेड खून प्रकरण: पोलिसाने खून करून ‘असा’ सोडला पुरावा  - Marathi News | In the Sukhed murder case, a constable of the Navi Mumbai Police Force along with his four accomplices plotted to kill the youth and destroy evidence | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime News: सुखेड खून प्रकरण: पोलिसाने खून करून ‘असा’ सोडला पुरावा 

नवी मुंबई पोलिस दलातील हवालदार बंडू भिसे याने आपल्या चार साथीदारांसह तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्याचा थरारक कट रचल्याचे समोर आले ...

Sangli Crime: प्रेम विवाहाच्या रागातून मिरजेत दाम्पत्यास बेदम मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Couple brutally beaten up in Miraj over love marriage Case registered against six people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: प्रेम विवाहाच्या रागातून मिरजेत दाम्पत्यास बेदम मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मिरज : प्रेम विवाह केल्याच्या रागातून मिरजेतील सुभाषनगर येथील तरुणास व त्याच्या पत्नीस मेव्हणा, सासू व त्यांच्या साथीदारांनी बेदम ... ...

८ जणांचा जीव घेणारा कमरुद्दीन जाळ्यात; १७ फुटांच्या भिंतीवरुन उडी, हिंदू भाविक टार्गेटवर - Marathi News | Kamaruddin, who killed 8 people, is in the net; Jumps from a 17-foot wall, Hindu devotees targeted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :८ जणांचा जीव घेणारा कमरुद्दीन जाळ्यात; १७ फुटांच्या भिंतीवरुन उडी, हिंदू भाविक टार्गेटवर

दिल्लीत तिघांची हत्या करणाऱ्या कमरुद्दीनबाबत हादरवणारे खुलासे समोर आले आहेत. ...

मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भाजप तालुकाध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल; रत्नागिरी जिल्ह्यातील घटना - Marathi News | Youth beaten up for not voting case registered against five people including BJP taluka president in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भाजप तालुकाध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल; रत्नागिरी जिल्ह्यातील घटना

देवरूख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मुलीनेच केली आईची हत्या; ज्योतिषाच्या सल्ल्यानंतर क्रूरतेचा कळस - Marathi News | Astrologer Said Mom Killed Dad with Black Magic Daughter Murders Mother in Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मुलीनेच केली आईची हत्या; ज्योतिषाच्या सल्ल्यानंतर क्रूरतेचा कळस

आईला वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरुन मुलीनेच जन्मदातीला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...