लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण - Marathi News | CRPF jawan kills his police officer Live in Partner in Gujarat surrendered at the police station where he was serving | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'एएसआय' लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण

CRPF killed live in partner: पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्याची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केली. हत्या केल्यानंतर सीआरपीएफ जवान महिला ज्या ठिकाणी सेवेत होती त्याच पोलीस ठाण्यात शरण गेला.  ...

बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज - Marathi News | Baba Tajuddin Urus Facilities, tight security at Nagpur railway station; Administration ready | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज

नागपूर - मुंबई मार्गावर स्पेशल ट्रेनही धावणार ...

वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला... - Marathi News | UP dewar bhabhi crime news brother-in-law killed sister-in-law for not listning to her took her by the hand and beaten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून घरी आणलं अन् कहरच केला...

Devar Bhabhi UP Crime News: वहिनी चंदाला त्याचा स्पर्श आवडत नसल्याने तिने दिराला अनेकदा फटकारले होते. ...

धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य - Marathi News | 5 Bangladeshi women arrested from Budhwar Peth were residing in the country illegally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य

बांगलादेशातून छुप्या मार्गाने सीमा ओलांडून देशात प्रवेश केला, तसेच पुण्यात त्या वेश्या व्यवसाय करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे ...

ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून १५०० कोटींची फसवणूक : राजू शेट्टी - Marathi News | Sugarcane transporters cheated by the police of Rs 1500 crores says Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून १५०० कोटींची फसवणूक : राजू शेट्टी

सांगली : ऊसतोडणी मुकादम व मजुरांकडून ऊसतोडणी वाहतूकदारांची गेल्या तीन वर्षांत १ हजार ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ... ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी, सांगलीतील तरुणीवर अत्याचार - Marathi News | Threat to make photo viral torture on young woman in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फोटो व्हायरल करण्याची धमकी, सांगलीतील तरुणीवर अत्याचार

हॉटेलमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले ...

गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई - Marathi News | Five accused were arrested from West Bengal in the Chandan Mishra murder case in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई

बिहारमधील चंदन मिश्रा हत्याकांड प्रकरणात पश्चिम बंगालमधून पाच आरोपींना अटक करण्यात आली. ...

हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | An elderly man in Satara was robbed by being trapped in a honey trap, two women were detained by the police. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले

दोन वर्षांपासून प्रकार : शहर पोलिसांत तक्रार ...