किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पोलिस, मराठी बातम्या FOLLOW Police, Latest Marathi News
या घटनेची माहिती मिळताच पौंडीचे एसएसपी लोकेश्वर सिंह यांच्या निर्देशाने पोलीस घटनास्थळी पोहचली. फॉरेन्सिक तपास सुरू केला. ...
इटारसी स्टेशनला पोहचण्यासाठी पूर्वी अर्चना तिवारीने स्वत:चा लूक बदलला. त्यानंतर ती स्टेशनला उतरली. ...
तो २८ वर्षांचा, ती २५ वर्षांची; त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण, दोघांच्याही घरच्यांनी बळजबरीने वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून दिलं. पण, लग्नाला चार वर्ष लोटल्यानंतर दोघे भेटले आणि शेतात जाऊन आत्महत्या केली. ...
स्टेज मारून रस्ता अडवल्यास कारवाई ...
पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत पूर्वीपासुन असलेल्या परंपरेनुसारच ही दोन्ही मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार ...
१३ दिवस बेपत्ता असलेल्या अर्चना तिवारीला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होताना दिसतो. ती कुणाला नजरही मिळवत नव्हती ...
अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालकाचा रक्त नमुना घेतला असून तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, यावरून त्याने मद्यप्राशन केले की नाही, याबाबत खुलासा होणार ...
श्वेताने आणि रवि अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रवि विवाहित होता, पण श्वेतासोबत लग्न करण्यासाठी पत्नीला सोडायलाही तयार झाला होता. ...