जळगाव,दि.१८ : उटखेडा, ता.रावेर येथील प्रभाकर उर्फ पंढरी प्रकाश बोरनारे (वय ३८ ह.मु.तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली. ...
कधी गुन्हेगार, तर कधी बंदोबस्त यामुळे नेहमी धावपळ करत असणा-या मुंबई पोलिसांचा एक वेगळा चेहरा पहायला मिळला आहे. तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणाचा वाढदिवस पोलिसांनी साजरा केला. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे. देवगड तालुक्यातील कुणकवन या गावातील तीन जणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियम नुसार विजयदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आ ...
सांगली : माधवनगर रस्त्यावरील शिवोदयनगर आणि माधवनगर (ता. मिरज) येथे चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री भरपावसात धुमाकूळ घालत आठ घरे फोडली. अनेक घरांना बाहेरुन कड्या लाऊन घेतल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. केवळ ज्येष्ठ पत्रकार दिलीप भिसे यांच्या ...
शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत. जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा त्यांनी अपहरणाची ‘आपबिती’ची आयडिया सांगितली. त्यांचे शब्द ऐकून आई-वडिलांच्या पायाखालील जमीन सरकली. ...
छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगरची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीतील नोंदीच्या आधारे गंगरच्या ‘लाभार्थ्यां’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील रोहा शहराचे आराध्य दैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी पोलिसांनी दडपशाही व दंडेलशाही करून भक्तांच्या भावना दुखावल्या ...
आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवून, लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार ठाण्यातील प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने राजीव खन्नाविरुद्ध दाखल केली आहे. ...