लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

हॉटेलच्या स्वच्छतागृहामध्ये चित्रीकरणासाठी ठेवला मोबाईल; वेटरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A mobile phone kept in a hotel toilet for filming; A case has been registered against the waiter | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हॉटेलच्या स्वच्छतागृहामध्ये चित्रीकरणासाठी ठेवला मोबाईल; वेटरविरोधात गुन्हा दाखल

त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमधील वेटर ईरण्णा शिवण्णा पांढेर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे..... ...

झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; चिंचवडमधील घटना - Marathi News | A block of cement was inserted into the wife's head while she was asleep; Incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; चिंचवडमधील घटना

ही घटना रविवारी (दि.२०) पहाटे साडेपाचच्या सुमारास गावडेचाळ, चिंचवड येथे घडली... ...

निरा देवघर धरण १०० टक्के भरले; वीजनिर्मितीसाठी ७५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग - Marathi News | Nira Deoghar Dam 100 percent full; Release of 750 cusecs of water for power generation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा देवघर धरण १०० टक्के भरले; वीजनिर्मितीसाठी ७५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

निरा देवघर धरण भागात आज २० मिलीमीटर तर एकूण १५८७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.... ...

नशेच्या थ्रिलसाठी चक्क जिभेवर घेतला जातोय स्नेक बाइट; २ ते ३ दिवसांपर्यंत झिंग - Marathi News | Naga Panchami special A snake bite is taken on the tongue for an intoxicating thrill; Zing for 2 to 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नशेच्या थ्रिलसाठी चक्क जिभेवर घेतला जातोय स्नेक बाइट; २ ते ३ दिवसांपर्यंत झिंग

ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, असे तरुण या नशेकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत.... ...

Pune: आराेग्य विभागात कंत्राटीकरणाचे वारे; ग्रामीण रुग्णालयांत ११३ पदे भरणार, खासगी एजन्सीला कंत्राट - Marathi News | Contractualization winds in health sector; 113 posts will be filled in rural hospitals; Contract to private agency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आराेग्य विभागात कंत्राटीकरणाचे वारे; ग्रामीण रुग्णालयांत ११३ पदे भरणार, खासगी एजन्सीला कंत्राट

आराेग्य विभागालाही आता कंत्राटीकरणाचे वारे लागल्याचे दिसून येते.... ...

Pune: हनीट्रॅपमध्ये अडकला हॉटेल व्यावसायिक; महिलेने उकळली १.८० लाखांची खंडणी - Marathi News | Hotelier trapped in honeytrap; The woman extorted a ransom of 1.80 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनीट्रॅपमध्ये अडकला हॉटेल व्यावसायिक; महिलेने उकळली १.८० लाखांची खंडणी

आराेपी महिलेविरुद्ध विमानतळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

PMC: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! प्रामाणिकपणे मिळकत कर भरणाऱ्यांना १ कोटींची बक्षिसे - Marathi News | PMC: 1 crore rewards for honest income tax payers pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! प्रामाणिकपणे मिळकत कर भरणाऱ्यांना १ कोटींची बक्षिसे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील हुतात्मा शिरीष कुमार विद्यालयात मिळकतकर धारकांचा आज ( रविवार दि. २०) दुपारी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे... ...

त्रस्त फ्लॅटधारकांचे दिल्लीत निदर्शने, पुण्यातील डीएसके प्रकल्पातील पीडितांचाही समावेश - Marathi News | Demonstrations by aggrieved flat holders in Delhi including victims of DSK project in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्रस्त फ्लॅटधारकांचे दिल्लीत निदर्शने, पुण्यातील डीएसके प्रकल्पातील पीडितांचाही समावेश

या समस्यांबाबत लवकर तोडगा न निघाल्यास राजधानीतील सर्व रस्त्यांवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.... ...