गर्दीमुळे रेल्वे सुटल्याने आईवडील आणि चिमुकल्या मुलींची ताटातूट होऊन मुले रेल्वेत राहिली. त्यानंतर पालकांनी ही घटना पोलिसांच्या कानावर घातली असता त्यांनी तपासाची सुत्रे जलद गतीने चालवत या माऊलीला त्यांच्या मुलांची भेट घडवून आणली.... ...
ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेट प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील, रोहितकुमार चौधरी आणि शिवाजी शिंदे यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.... ...