लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या थोरात टोळीवर ‘मोक्का’ - Marathi News | 'Mokka' on the thorat gang who spread terror and looted the Kasba Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या थोरात टोळीवर ‘मोक्का’

कसबा पेठेतील पवळे चौकात मेट्रो स्टेशनचे काम करणारे चहा पिऊन परत कामावर जात असताना अंकुश थोरात व कांबळे यांनी त्यांच्याशी भांडणे केली... ...

दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड - Marathi News | 9 crore to PMP in 7 days of Diwali; A fine of one and a half lakhs was recovered from freedmen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड

पीएमपीमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी नवा विक्रम नोंदवत आहे.... ...

DSK यांच्या १९५ मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, न्यायालयात अर्ज - Marathi News | Court application to allow auction of 195 properties of DSK | Latest pune News at Lokmat.com

पुणे :DSK यांच्या १९५ मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, न्यायालयात अर्ज

आत्ताच्या बाजार मूल्यानुसार या सर्व मालमत्तेची किंमत ५७२ कोटी १२ लाख ९५ हजार ६० रुपये आहे... ...

बियाणे, खते विक्री कायद्यातील सुधारणा खंडणी वसुलीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप - Marathi News | Amendments to the Sale of Seeds, Fertilizers Act for extortion only; Allegation of Raghunath Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बियाणे, खते विक्री कायद्यातील सुधारणा खंडणी वसुलीसाठीच; रघुनाथ पाटील यांचा आरोप

सुधारित कायदा आल्यास ७० हजार दुकानदार अडचणीत... ...

काढा करून दिला नाही म्हणून बायकोचा दाबला गळा, हातही केला फ्रॅक्चर - Marathi News | Because it was not removed, his throat was pressed, his wife's hand was fractured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काढा करून दिला नाही म्हणून बायकोचा दाबला गळा, हातही केला फ्रॅक्चर

पोलिसांनी ३९ वर्षीय पतीला अटक केली आहे.... ...

एकच फ्लॅट दोनवेळा विकला! १६ लाखांचा गंडा, देहूगाव परिसरातील घटना - Marathi News | Sold the same flat twice! 16 lakh incident in Ganda, Dehugaon area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकच फ्लॅट दोनवेळा विकला! १६ लाखांचा गंडा, देहूगाव परिसरातील घटना

आधीच विक्री झालेली सदनिका पुन्हा विकून फसवणूक... ...

Pune: गावडेवाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य, पिंजरा लावण्याची मागणी - Marathi News | Leopard living in Gavdevadi area, demand for cage installation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावडेवाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य, पिंजरा लावण्याची मागणी

अवसरी ( पुणे ) : गावडेवाडी (ता. आंबेगाव) पाचखिळेमळा येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजता अशोक मच्छिंद्र वायाळ यांच्या चार चाकी ... ...

पुण्यात पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर वार करुन निर्घृण खून, गणेश पेठेतील घटना - Marathi News | A gruesome murder by a gang in Pune due to previous enmity, incident in Ganesh Pethe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर वार करुन निर्घृण खून, गणेश पेठेतील घटना

ही घटना गणेश पेठेतील बुरुड गल्लीमधील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.... ...