पिंपरी-चिंचवड FOLLOW Pimpari-chinchwad, Latest Marathi News
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणेची एक पोस्ट चर्चेत आली आहे ज्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. ...
शहरात २,६३८ अधिकृत होर्डिंग्ज; अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा; अनधिकृत होर्डिंग्जवर होत नाही कारवाई; पन्नास हजार रुपयांच्या दंडाची तरतूद; परवाना नुतनीकरणाकडे होर्डिंग्ज मालकाचे साफ दुर्लक्ष ...
शेतकरी, नागरिक हवालदिल : रस्ते, शाळा, मैदानाचे आरक्षण; यमुनानगर, रावेत, मामुर्डीलाही फटका, तळवडे आयटीपार्कमध्ये युनिव्हर्सिटी सब सेंटर आणि पीएमपी बस डेपो, कम्युनिटी सेंटर, शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स विविध आरक्षणे प्रस्तावित ...
या व्हिडीओत दोघांचा माज आणि दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून, नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. ...
- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेपासूनच पाहणी करत घेतला आढावा ...
पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच निरा डावा कालवा फुटल्याची शेतकऱ्यांची तक्रार ...
- केवळ मे महिन्याचा विचार केल्यास जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९९० टक्के अर्थात २२२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...
- शहरातील आगमनाचा नवा विक्रम; मॉन्सून यंदा तब्बल १५ दिवस आधीच झाला दाखल ...