लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुणे महापालिका कचरा रॅम्पचे यांत्रिकीकरण करणार - Marathi News | Pune Municipal Corporation to mechanize garbage ramps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका कचरा रॅम्पचे यांत्रिकीकरण करणार

- कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीने होणार, टास्क फोर्स तयार करून तातडीने कामे करणार ...

सोन्याचा हंडा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या - Marathi News | pune crime a fraudster who lured a pot of gold was shackled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोन्याचा हंडा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

याप्रकरणी कोथरूडमध्ये राहणाऱ्या व घरकाम करणाऱ्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेची मैत्रीण गेल्या वर्षापासून भोंदूबाबा मदारी याच्याकडे जात होती. तिच्याकडूनच फिर्यादीला बाबाबद्दल माहिती मिळाली. ...

हडसर किल्ल्यावरील तोफेवर सापडला फारसी शिलालेख,संवर्धन मोहिमेदरम्यान मिळाला इतिहासाचा अमूल्य पुरावा - Marathi News | Persian inscription found on cannon at Hadsar Fort, invaluable evidence of history found during conservation campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडसर किल्ल्यावरील तोफेवर सापडला फारसी शिलालेख,संवर्धन मोहिमेदरम्यान मिळाला इतिहासाचा अमूल्य पुरावा

हडसर गडावर गेली आठ वर्षे मरहट्टे सह्याद्रीचे दुर्गसंवर्धन संस्था, शिवाजी ट्रेल दुर्गसंवर्धन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन कार्य करीत आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये कमानी टाकेसंवर्धन करण्यास सुरुवात केलेली. ...

डेटिंग साईटचा वापर, महागडे पेग, कोल्ड्रिंगचा खेळ अन् तरूणांना फसवण्याचा नवा ट्रेंड - Marathi News | pune news expensive pegs, the game of coldring and a new trend to deceive the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेटिंग साईटचा वापर, महागडे पेग, कोल्ड्रिंगचा खेळ अन् तरूणांना फसवण्याचा नवा ट्रेंड

वाघोलीतील पबचालकाचा संशयास्पद डाव, डेटिंग साईटचा वापर, तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई नाही ...

...अन् थोडक्यात बचावले चहाप्रेमी;फांदी तोडली एका झाडाची,कोसळले दुसरेच झाड - Marathi News | pune news and the tea lover narrowly escaped, a branch broke off one tree; another tree fell, the wire became dangerous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् थोडक्यात बचावले चहाप्रेमी;फांदी तोडली एका झाडाची,कोसळले दुसरेच झाड

दुपारची वेळ... चहाप्रेमी चहा पित उभे होते... जवळच धोकादायक झाडाची फांदी तोडण्याचे काम सुरू होते. तोडलेली फांदी खाली पडत आहे, हे निश्चिंतपणे ते लोक पाहात होते. ...

माझ्यावरच्या हल्ल्याचा मास्टर माईंड चंद्रशेखर बावनकुळेच;प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप - Marathi News | pune news chandrashekhar bawankule was the mastermind behind the attack on me; Pravin Gaikwad's serious allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्यावरच्या हल्ल्याचा मास्टर माईंड चंद्रशेखर बावनकुळेच;प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप

- आपली हत्या करण्याचाच त्यांचा डाव होता, त्यासाठीच विषारी वंगण डोक्यावर ओतण्यात आले, त्याशिवाय तिथे काही हत्यारेही होती असा दावा त्यांनी केला. ...

पक्षश्रेष्ठींना ना काळजी..ना खंत;जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय अवस्था बिकट,गळतीकडे दुर्लक्ष - Marathi News | pune news Party leaders are neither worried nor disappointed; Congress political situation in the district is dire, they are ignoring the leaks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षश्रेष्ठींना ना काळजी..ना खंत;जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय अवस्था बिकट,गळतीकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यातील राजकीय अवस्था किमान भक्कम राहिली आहे. तरीही श्रेष्ठींना ना काळजी आहे, ना खंत, असा सूर काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी-कार्यकर्ते खासगीत आळवत आहेत. ...

साहेब, सांगा बरं... मोशी परिसरात रस्ता आहे की खड्यांचे संग्रहालय ? - Marathi News | n Moshi, 'the road is a museum of potholes'; Lakhs of rupees spent by the municipality went into the sewer, playing with the lives of citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साहेब, सांगा बरं... मोशी परिसरात रस्ता आहे की खड्यांचे संग्रहालय ?

- पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च गटारात गेला असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने जनतेचा संताप आता उफाळून आला आहे. ...