लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

‘तालेरा’साठी ३९ कोटी खर्च, महापालिका रुग्णालयाचा होणार कायापालट - Marathi News |  Cost of Rs. 39 crores for 'Talra', change for the Municipal Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘तालेरा’साठी ३९ कोटी खर्च, महापालिका रुग्णालयाचा होणार कायापालट

चिंचवड येथे महापालिकेचे तालेरा रुग्णालय आहे. रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या कामासाठी सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पात २६ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रस्ते खोदाईसाठी ‘नागपूर पॅटर्न’, खड्डे बुजविण्याची जबाबदारी महावितरणवर राहणार - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation's 'Nagpur pattern' for digging of roads, and the responsibility of the potholes will be on Mahavitaran | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रस्ते खोदाईसाठी ‘नागपूर पॅटर्न’, खड्डे बुजविण्याची जबाबदारी महावितरणवर राहणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महावितरणकडून नव्याने ७० किलोमीटर उच्चदाब वाहिनी, तर २९ किलोमीटर लघुदाब वाहिनी भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे. रस्ता पुनर्स्थापनेबाबत नागपूर महापालिका आणि महावितरण यांच्यात सामंजस्य करार झाला असून, रस्त्याचे चर ...

निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी उपोषण - Marathi News |  Fasting to Metro till Nigdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी उपोषण

मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्ष ...

निगडीपर्यंत मेट्रोच्या मागणीसाठी विविध संघटनांचे आंदोलन, खासदार, आमदार, नगरसेवकांनी लावली हजेरी  - Marathi News | Movement of various organizations for demand of Metro run till Nigdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीपर्यंत मेट्रोच्या मागणीसाठी विविध संघटनांचे आंदोलन, खासदार, आमदार, नगरसेवकांनी लावली हजेरी 

मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...

प्राधिकरण विकासाला खोडा; भाजपानेही गिरवला राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा कित्ता - Marathi News | Authority clears the development; BJP also threw the idea of ​​NCP-Congress alliance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्राधिकरण विकासाला खोडा; भाजपानेही गिरवला राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा कित्ता

- विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर लोकनियुक्त समिती नसल्याने १५ वर्षांत विकासाला खोडा बसला आहे. काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारने गिरविलेला कित्ता भारतीय जनता पक्षानेही गिरविला आहे. भाजपा सरकारची सत्ता संपुष्टात ...

स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी चूरस; भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांना मिळणार असल्याची चर्चा - Marathi News | Chorus to be recruited for standing committee; Councilors from Bhosari constituency will get discussions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी चूरस; भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांना मिळणार असल्याची चर्चा

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ सदस्य लकी ड्रॉ च्या माध्यमातून बाहेर पडले. त्याच्या जागेवर पुढील महिन्यात नवीन सदस्य निवडले जाणार आहे. ...

पिस्तूल लॉक झाल्याने युवकाला जीवदान, किवळेतील घटना,  हल्लेखोर फरारी - Marathi News | Loss of pistol, kidnapping, kidnapping, kidnapping, kidnappings | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिस्तूल लॉक झाल्याने युवकाला जीवदान, किवळेतील घटना,  हल्लेखोर फरारी

उत्तमनगर (किवळे) येथील फार्म हाऊसमध्ये चार मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकावर मोटारीतून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ऐन वेळी पिस्तूल लॉक झाल्याने गोळी सुटली नाही. सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेतून युवक बचावला. दादा ऊर्फ गोरख लक् ...

महावितरणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची सूचना; भोसरीत आढावा बैठक - Marathi News | Notice of completion of pending mahavitaran work; Review Meeting in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महावितरणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची सूचना; भोसरीत आढावा बैठक

भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ...