आयुष्यामध्ये प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो. आपला छंद जोपासण्यासाठी संग्राहक अतूट मेहनत घेत असतात. देहूरोड येथील संदीप बोयत यांनीही आगळा वेगळा छंद जोपासला आहे. ...
सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने बस खरेदी केल्या जातात. पीएमपी ही स्वायत्त संस्था असताना बस खरेदी करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. ...
पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. ...
शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला. ...
परिसरातील हजारो नागरिकांची सुव्यवस्था ठेवणारी पिंपळे गुरव पोलीस चौकी आहे. ही चौकी अपुऱ्या जागेत आहे. स्वच्छतागृह, वाहन र्पाकिंगचा अभाव, कचरा, पिण्याचे पाणी आदी समस्यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकीला विळखा घातला आहे. ...