लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

‘अनधिकृत’च्या दंडातून दिलासा, मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला सूचना - Marathi News |  'Unauthorized' relief, Chief Minister sent notice to the administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘अनधिकृत’च्या दंडातून दिलासा, मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला सूचना

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम शास्तीकर माफीच्या प्रश्नावर मुंबईत मंगळवारी बैठक झाली. नागरिकांना शास्तीकरापासून सुटका देण्यासाठी, दंड ठरविण्याचे अधिकारी महापालिकांना दिले आहेत. ...

मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी - Marathi News |  Demand for the Metro Nigdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी

पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने सुरू आहे. दापोडीपर्यंतच या कामाला गती आहे. पुढील मार्गाचे काय, असा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत विचारण्यात आला. ...

सायकल शेअरिंग लांबणीवर, करारनाम्याअभावी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला - Marathi News | Cycle sharing delayed, due to lack of contractual obligations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सायकल शेअरिंग लांबणीवर, करारनाम्याअभावी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत उद्योगनगरीत सायकल शेअरिंग योजना राबविण्याचे जाहीर केले होते. यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त काढला होता. मात्र, सायकली पुरविणाऱ्या संस्थेशी करारनामाच होऊ न शकल्याने हा मुहूर्त हुकणार आहे. ...

विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपतिपदक जाहीर - Marathi News |  Vitthal Kubade has been honored President's medal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपतिपदक जाहीर

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्टÑपतिपदक जाहीर झाले आहे. १५ सप्टेंबर १९९३ला कुबडे पोलीस सेवेत रुजू झाले. ...

ईश्वरदास बंब यांचे निधन - Marathi News |  IshwarDas Bamb passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईश्वरदास बंब यांचे निधन

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसमूह बाळाराम मार्केटचे सदस्य ईश्वरदास भीकमदास बंब (वय ८६) यांचे मंगळवारी सकाळी ५.५५ मिनिटांनी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या - Marathi News | married woman get suicide at Nigdi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

मानसिक व शारीरिक त्रास दिला. या छळाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करून  आत्महत्या केली. ही घटना ओटास्किम निगडी येथे घडली. ...

स्वातंत्र्यसेनानींच्या तिकिटातून प्रेरणा, संदीप बोयत यांच्याकडे १९४७ पासूनचा आगळावेगळा संग्रह - Marathi News | Inspiration from the freedom fighters ticket, Sandeep Boyat's unique collection since 1947 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वातंत्र्यसेनानींच्या तिकिटातून प्रेरणा, संदीप बोयत यांच्याकडे १९४७ पासूनचा आगळावेगळा संग्रह

आयुष्यामध्ये प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो. आपला छंद जोपासण्यासाठी संग्राहक अतूट मेहनत घेत असतात. देहूरोड येथील संदीप बोयत यांनीही आगळा वेगळा छंद जोपासला आहे. ...

पवनानगर परिसरात सतर्कतेचा इशारा - Marathi News | Vigilance alert in the area of ​​Pawananagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनानगर परिसरात सतर्कतेचा इशारा

पवना धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून ४४५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शिवली येथील पूल पाण्याखाली गेला आहे. ...