लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune Crime : मॉल प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली जुहूच्या व्यावसायिकाची पुण्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक - Marathi News | Pune Crime Juhu businessman cheated in Pune; False lure of big profits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉल प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली जुहूच्या व्यावसायिकाची पुण्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक

- व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी पुण्यातील मॉलमध्ये प्रीमियम रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ...

३० ते ३५ पानी चिठ्ठी..! हडपसरमधील माजी नगरसेवकामुळे संपवलं आयुष्य; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime Case registered against four people including former NCP corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० ते ३५ पानी चिठ्ठी..! हडपसरमधील माजी नगरसेवकामुळे संपवलं आयुष्य; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सादिक कपूर याने ३० ते ३५ पानी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली. ...

PCMC Election 2026: उमेदवारीत नातलगांचं चांगभलं; कार्यकर्त्यांचं काय चुकलं? निवडणुकीत सग्यासोयऱ्यांचे राजकारण - Marathi News | PCMC Election 2026 Relatives' good intentions in candidacy; what's wrong with the workers? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उमेदवारीत नातलगांचं चांगभलं; कार्यकर्त्यांचं काय चुकलं? निवडणुकीत सग्यासोयऱ्यांचे राजकारण

- खासदार, आजी-माजी आमदार, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, माजी पदाधिकाऱ्यांच्या घरातच वाटली तिकिटे; सर्वच पक्षांतील चित्र ...

PCMC Election 2026: पायाखालची वाळू सरकल्यामुळे अजित पवारांकडून खोटे ‘नरेटिव्ह’; भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी लगावला टोला - Marathi News | Ajit Pawar's false narrative due to shifting sand under his feet BJP state president Ravindra Chavan hits out | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पायाखालची वाळू सरकल्यामुळे अजित पवारांकडून खोटे ‘नरेटिव्ह’

PCMC Election 2026 - पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला; पक्षावरील आरोपांचा घेतला समाचार; निधी थेट मिळवायचा असेल तर भाजपला निवडण्याचे आवाहन ...

Video : यळकोट यळकोट जय मल्हार...! पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदीराला शिखरी काठ्यांची देवभेट - Marathi News | pune news on the occasion of Paush Purnima offerings of Shikhari sticks were made to Khandoba Temple. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यळकोट यळकोट जय मल्हार...! पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदीराला शिखरी काठ्यांची देवभेट

गडावर काठीची मंदीर प्रदक्षिणा केली.पौष पौर्णिमेनिमित्त सुप्याच्या खैरे व दौंड तालुक्यातील शिरापूर येथील काठी परंपरेनुसार शिखराला काठी टेकविण्यासाठी येते. ...

PCMC Election 2026: उद्धवसेना-मनसे, काँग्रेस रंग भरणार; भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यात टक्कर - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Uddhav Sena-MNS, Congress will add color; Clash between BJP, both nationalists and Shinde Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धवसेना-मनसे, काँग्रेस रंग भरणार; भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्यात टक्कर

दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी संघर्ष ; चिन्ह वाटपानंतर चित्र स्पष्ट ...

PMC Elections 2026: ना घर, ना चारचाकी, ना महागडी दुचाकी..! या महिला उमेदवाराच्या बँक खात्यात फक्त दोन हजार रुपयांची रक्कम. - Marathi News | PMC Elections 2026 No house, no four-wheeler, no expensive two-wheeler, only two rupees in the bank account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना घर, ना चारचाकी, ना महागडी दुचाकी! या महिला उमेदवाराच्या बँक खात्यात फक्त दोन हजार रुपयांची रक्कम.

प्रभाग क्रमांक ३७ मधील अनेक उमेदवार कोटींहून अधिक मालमत्तेसह कोट्यधीशांच्या यादीत आघाडीवर आहेत. ...

PCMC Election 2026 : प्रचारफेरी, सभा, मिरवणूक परवानगीसाठी एक खिडकी परवानगी कक्ष - Marathi News | PCMC Election 2026 One-stop permission room for campaigning, meetings, processions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PCMC Election 2026 : प्रचारफेरी, सभा, मिरवणूक परवानगीसाठी एक खिडकी परवानगी कक्ष

उमेदवाराने मागणी केलेल्या परवानगीनुसार आवश्यक फी शुल्क भरणे आवश्यक आहे. ...