लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीसीओएस आणि पीसीओडी

PCOS- PCOD News in Marathi , मराठी बातम्या

Pcos, Latest Marathi News

PCOS  and PCOD हा आजार की आजाराचे लक्षण? लाईफस्टाईल बदलली तर PCOS and PCOD बरा होतो का? PCOS and PCOD असेल तर वंध्यत्व येते का? PCOS and PCOD संदर्भात मनातल्या सर्व प्रश्नांची खरीखुरी शास्त्रीय उत्तरे.
Read More
PCOS असेल तर कोणते पदार्थ खावे? आहार बदलला तर त्रास कमी होतो हे खरं आहे का? - Marathi News | Know Diet Tips for PCOS Problem : If you have PCOS, you should be careful about your diet; Dietitian Says Mindful Eating Is Important... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS असेल तर कोणते पदार्थ खावे? आहार बदलला तर त्रास कमी होतो हे खरं आहे का?

Know Diet Tips for PCOS Problem : मुलींच्या वाढीच्या वयात त्यांना पोषण देणारा आहार मिळायला हवा. ...

वजन वाढलं म्हणून PCOSचा त्रास वाढतो? वाढतं वजन आणि व्यायामच न करण्याचं चक्र नेमकं करतं काय.. - Marathi News | Know How Exercise is Important for PCOS Problem : Does PCOS increase due to weight gain? What exactly does the cycle of weight gain and lack of exercise do.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढलं म्हणून PCOSचा त्रास वाढतो? वाढतं वजन आणि व्यायामच न करण्याचं चक्र नेमकं करतं काय..

Know How Exercise is Important for PCOS Problem : पीसीओएससाठी व्यायामाचा काय रोल असतो याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी ...

PCOSमुळे मनाचे आजारही छळतात, मानसोपचार तज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या गोष्टी, मनाचेही बिनसते कारण.. - Marathi News | PCOS and Mental health Correlation : PCOS also causes mental illness, Psychiatrist says 2 important things, no reason for mental.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOSमुळे मनाचे आजारही छळतात, मानसोपचार तज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या गोष्टी, मनाचेही बिनसते कारण..

PCOS and Mental health Correlation : आरोग्याच्या समस्यांपेक्षा सौंदर्याबाबत मुलींना सर्वाधिक कन्सर्न असतो आणि तो असण्यात काही गैरही नाही. ...

PCOS खूपच त्रास? तज्ज्ञ सांगतात ३ नियम, पीसीओएस -मासिक पाळीचा त्रास होईल कमी - Marathi News | Experts suggests 3 solutions to control the PCOS, How to control PCOS? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS खूपच त्रास? तज्ज्ञ सांगतात ३ नियम, पीसीओएस -मासिक पाळीचा त्रास होईल कमी

Health Tips For PCOS: अनेक जणींना पीसीओएसचा त्रास होतो. हार्मोन्सचं संतुलन बिघडलं की हा त्रास जास्तच वाढतो. म्हणूनच हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी (harmonal imbalance during PCOS) तज्ज्ञ सांगत आहेत रोजच्या जीवनशैलीत करावेत असे बदल. ...

पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला - Marathi News | What are the reasons for PCOD and PCOS? Expert's opinion about the remedies of PCOD and PCOS | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

Health Tips For  PCOD and PCOS: १७ ते २० या वयोगटातल्या तरुणींमध्ये या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.. त्यामुळेच बघा या आजाराची नेमकी कारणं काय आणि त्यावर काय उपाय करायचे. ...

Pcos Symptoms : PCOS मुळे महिलांना कमी वयातच येऊ शकतं वंध्यत्व; समजून घ्या लक्षणं - Marathi News | Pcos Symptoms : Polycystic ovary syndrome PCOS Symptoms and causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS मुळे महिलांना कमी वयातच येऊ शकतं वंध्यत्व; समजून घ्या लक्षणं तब्येत सांभाळा

हा घटक मानवी रक्तातील लिपिड्समध्ये असंतुलन होण्यास कारणीभूत ठरतो. एका संशोधनामध्ये पीसीओएसने ग्रस्त ७० टक्क्यांहून जास्त महिलांना डीस्लीपिडेमिया असल्याचे आढळून आले होते. ...

PCOS असलेल्या तरुणींना टाइप २ डायबिटिसचा धोका, काय काळजी घ्याल? - Marathi News | PCOS and risk of type 2 diabetes, symptoms, treatment, lifestyle change and care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS असलेल्या तरुणींना टाइप २ डायबिटिसचा धोका, काय काळजी घ्याल?

आधीच PCOSचा त्रास त्यात, डायबिटीस टाइप २ असं एकत्र झालं तर काय काळजी घ्याल? कशी बदलायची जीवनशैली? उपचार काय? (PCOS) ...

PCOS मुळे वंध्यत्व येण्याची शक्यता असते? अलर्ट रहा, लवकर उपचार घ्या.. - Marathi News | While it is true that PCOS causes infertility, PCOS can also cause pregnancy narikaa! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS मुळे वंध्यत्व येण्याची शक्यता असते? अलर्ट रहा, लवकर उपचार घ्या..

प्रजननाची क्षमता असलेल्या वयातल्या कुठल्याही स्त्रीला पीसीओएस होऊ शकतो. पण ज्यावेळी मूल जन्माला घालण्याचा निर्णय जोडप्यांमध्ये होतो आणि त्यासाठी प्रयत्न सुरु होतात तेव्हा पीसीओएस असल्याचं बऱ्याचदा लक्षात येतं. ...