लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

 संसदेचे पाच दिवस विशेष अधिवेशन, १० विधेयके सादर केली जाणार? - Marathi News | Five days of special session of Parliament, 10 bills to be introduced? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : संसदेचे पाच दिवस विशेष अधिवेशन, १० विधेयके सादर केली जाणार?

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.  मोदी सरकारच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात केलेल्या कामगिरीवरील प्रस्तावही पारित केले जाणार आहेत. ...

"हिंदुंविरोधी काम का?"; संसदेच्या विशेष अधिवेशनावरुन शिवसेना आक्रमक - Marathi News | "This is a work to hurt the sentiments of Hindus, why is there a special session only during Ganeshotsav?", Priyanka chaturvedi on modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिंदुंविरोधी काम का?"; संसदेच्या विशेष अधिवेशनावरुन शिवसेना आक्रमक

केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

नव्या संसद भवनात होणार ५ दिवसांचे विशेष अधिवेशन! महत्त्वाची विधेयके सादर करू शकतात - Marathi News | parliament special session in new parliament house central govt introduce important bills | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसद भवनात होणार ५ दिवसांचे विशेष अधिवेशन! महत्त्वाची विधेयके सादर करू शकतात

केंद्र सरकारने ५ दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलवले आहे. ...

"कदाचित मोदींच्या मनात ती भीती असेल"; संसदेच्या ५ दिवसीय विशेष सत्रावरुन टीका - Marathi News | "Maybe Modi has that fear"; Criticism from the 4-day special session of Parliament, Rahul Gandhi on Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कदाचित मोदींच्या मनात ती भीती असेल"; संसदेच्या ५ दिवसीय विशेष सत्रावरुन टीका

केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती समोर आली आहे. ...

Breaking: मोठी बातमी! मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले; 5 दिवस चालणार - Marathi News | Big breaking news! Modi government calls special session of Parliament; It will last for 5 days, what is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार? बोलविले संसदेचे विशेष अधिवेशन

17व्या लोकसभेचे हे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असणार आहे. ...

नवीन राज्यघटना?- अजिबात गरजेची नाही! - Marathi News | A new constitution?- No need at all! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवीन राज्यघटना?- अजिबात गरजेची नाही!

उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि संसदीय लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या प्रत्येक भारतीयाने नव्या राज्यघटनेच्या प्रस्तावाला विरोध केला पाहिजे. ...

अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील निलंबन रद्द, विशेषाधिकार समितीने पाठविला होता प्रस्ताव - Marathi News | Adhir Ranjan Chaudhary's suspension from the Lok Sabha was revoked, a proposal was sent by the Privileges Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील निलंबन रद्द, विशेषाधिकार समितीने पाठविला होता प्रस्ताव

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत १० ऑगस्ट रोजी अधीर रंजन चौधरी यांनी काही वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्या आधारावर त्यांना १० ऑगस्ट रोजीच लोकसभेतून निलंबित केले होते. ...

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींना दिलासा! लोकसभेतील निलंबन रद्द; विशेषाधिकार समितीचा निर्णय - Marathi News | big relief to congress mp adhir ranjan chowdhury lok sabha privileges panel adopts resolution recommending revocation of suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींना मोठा दिलासा! लोकसभेतील निलंबन रद्द

Congress MP Adhir Ranjan Chowdhury: अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे. ...