लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
Hand Foot and Mouth Symptoms : पावासाळ्यात मुलं तापानं फणफणली, अंगावर पुरळ? मंकीपॉक्स म्हणून घाबरू नका, वाचा डॉक्टरांचा सल्ला.... - Marathi News | Hand Foot and Mouth Symptoms : hand foot and mouth precautions hand foot and mouth disease vs monkeypox | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : पावासाळ्यात मुलं तापानं फणफणली, अंगावर पुरळ? मंकीपॉक्स म्हणून घाबरू नका, वाचा डॉक्टरांचा सल्ला....

Hand Foot and Mouth Symptoms : चुकीच्या दिशेनं उपचार सुरू करण्याआधी कोणत्याही प्रकारची लक्षण उद्भवल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. ...

४ गोष्टी सांगतात पालक म्हणून तुम्ही कुठं चुकता; तज्ज्ञ म्हणतात ही लक्षणे वेळीच ओळखा... - Marathi News | Parenting Tips Signs of Emotionally Immature Parents : 4 Things That Tell You're Not A Mature Parent, According To Experts, Spot These Signs Early… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ गोष्टी सांगतात पालक म्हणून तुम्ही कुठं चुकता; तज्ज्ञ म्हणतात ही लक्षणे वेळीच ओळखा...

Parenting Tips Signs of Emotionally Immature Parents : अशी कोणती लक्षणं आहेत, ज्यावेळी पालक म्हणून आपण अपरिपक्व आहोत हे लक्षात येते. ...

मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी... - Marathi News | How To Take Care Of Your Child’s Mental Health : Children suddenly become irritable, do not listen; Remember 4 things to protect children's mentality... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं अचानक चिडचिड करतात, ऐकत नाहीत; मुलं आनंदी राहावीत यासाठी लक्षात ठेवा ४ गोष्टी...

How To Take Care Of Your Child’s Mental Health : मुलांनी आणि आपणही आनंदी राहावे असे वाटत असेल तर काही गोष्टींकडे पालक म्हणून आवर्जून लक्ष द्यायला हवे. ...

लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं - Marathi News | Anushka Sharma shares about her challenges as being mother.. What mom Anushka says? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीला काय खाऊ घालावं, कसं मिळेल पोषण..? अनुष्कालाही सतावते चिंता, काय करावं पौष्टिक-आवडीचं

कोणत्याही आईला वाटणाऱ्या काळजीसारखीच अनुष्का शर्मालाही काळजी वाटते ती आपल्या लेकीच्या पालन पोषणाची. हीच काळजी तिनं सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. काय म्हणते अनुष्का? ...

तूम गंदी हो... मै चला जाऊंगा दुनिया से! असं लहान मुलगा आईला सुनावतो, कारण काय तर.. - Marathi News | Mai Chala Jaunga Duniya Se! This is what the little boy tells his mother, because.. Must watch this viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तूम गंदी हो... मै चला जाऊंगा दुनिया से! असं लहान मुलगा आईला सुनावतो, कारण काय तर..

Viral Video Of  a Small Kid: असं एखादं वाक्य वयस्कर मंडळींच्या तोंडून आपण ऐकलेलं असतं. पण आता कुठे या दुनियेत आलेला हा एवढासा चिमुकला त्याच्या आईला हे सगळं का सांगतोय बघा... ...

मुलांना नेहमीच घरी एकटं सोडून जाता? तज्ज्ञ सांगतात त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम  - Marathi News | Leaving your child alone at home? 4 major drawbacks for leaving your kid alone at home frequently | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना नेहमीच घरी एकटं सोडून जाता? तज्ज्ञ सांगतात त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम 

Parenting Tips: तुम्हालाही मुलांना नेहमीच घरी एकटं सोडून जावं लागत असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेला हा खास सल्ला एकदा वाचायलाच पाहिजे.  ...

मुलं गुणी-समंजस व्हावी म्हणून पालकांनी कराव्या ५ गोष्टी, वाईट संगतीची भीती नाही! - Marathi News | Positive Parenting Tips : 5 Things teach your children for better future | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं गुणी-समंजस व्हावी म्हणून पालकांनी कराव्या ५ गोष्टी, वाईट संगतीची मग भीती नाही!

Positive Parenting Tips : मुलांना पालक काय सांगतात यापेक्षा पालक त्यांच्याशी आणि इतरांशी कसं वागतात हे पाहून ते शिकतात. त्यामुळे पालकांनीही आपल्या वर्तनात बदल केला तर मुलंही आपसूक तेच शिकतात. ...

मुलांना वाढवताना ३ गोष्टी करता की टाळता? पालक म्हणून तुम्ही नक्की कसे वागता.. - Marathi News | 3 things you do or avoid while raising children? If you do, then you are a good parent. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना वाढवताना ३ गोष्टी करता की टाळता? पालक म्हणून तुम्ही नक्की कसे वागता..

Parenting Tips : डाएट एक्सपर्ट ऋजुता दिवेकर यांनी पालकांना ३ सल्ले दिले आहेत. अर्थात ते काही पालकांना पटले तर ऑनलाइन अनेक पालकांनी त्यावर टीकाही केली आहे. बघा त्यांनी सांगितलेल्या ३ गोष्टी तुम्ही करताय का? ...