लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news , मराठी बातम्या

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
मुलं खूपच चंचल आहेत- एकाजागी शांत बसतच नाहीत? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय- एकाग्रताही वाढेल - Marathi News | reasons for hyper activeness in child, how to reduce hyper activity in kids, how to calm hyper active child, remedies for improving concentration in kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं खूपच चंचल आहेत- एकाजागी शांत बसतच नाहीत? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय- एकाग्रताही वाढेल

How To Reduce Hyper Activity In Kids: मुलांची सारखी काहीतरी खटपट चाललेली असते. एकाजागी क्षणभरही शांत बसत नाहीत. अशी तुमचीही तक्रार असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेले हे काही उपाय करून पाहा... (remedies for improving concentration in kids) ...

मुलांना प्ले ग्रुपला पाठवण्याचं योग्य वय कोणतं; खेळता-खेळता शिकतील मुलं-हूशार होतील - Marathi News | Parenting Tips Right Age To Send Your Child To Play School Many Benefits For Devlopment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना प्ले ग्रुपला पाठवण्याचं योग्य वय कोणतं; खेळता-खेळता शिकतील मुलं-हूशार होतील

Parenting Tips Right Age To Send Your Child : आपल्या मुलांनी कमी वयातच सर्व काही शिकावे या संभ्रमात लोक असतात. ...

शाळेत जाताना मुलांची रडरड-चिडचिड रोज होते? मुलांना स्कूल एंझायटी तर नाही, ते ओळखायचं कसं? - Marathi News | kids and school anxiety, why kids don't want to go to school? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेत जाताना मुलांची रडरड-चिडचिड रोज होते? मुलांना स्कूल एंझायटी तर नाही, ते ओळखायचं कसं?

मुलं रोज नाटकं करतात, शाळेत जाताना त्रास देतात म्हणून पालक वैतागतात पण खरी समस्या वेगळीच असू शकते. ...

मुलांना शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? पौष्टिक-टेस्टी आणि पोटभरीचा डबा देण्यासाठी ही घ्या खास पदार्थ लिस्ट - Marathi News | tasty, attractive, healthy food, school lunch box ideas for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? पौष्टिक-टेस्टी आणि पोटभरीचा डबा देण्यासाठी ही घ्या खास पदार्थ लिस्ट

मुलांना रोज डब्यात काय द्यायचं? पौष्टिकही हवं आणि चमचमीतही, त्यांना आवडायला हवं-डबा संपायलाही हवा! त्या नियोजनासाठी हे खास गाईड ...

मुलांची उंचीच वाढत नाहीये? सकाळी ३ योगासनं फक्त १० मिनिटं करा, मुलांची उंची वाढल छान - Marathi News | How To Increase Child Height : 3 Yogasana For Child Height Growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची उंचीच वाढत नाहीये? सकाळी ३ योगासनं फक्त १० मिनिटं करा, मुलांची उंची वाढल छान

How To Increase Child Height : मुलांच्या वाढीसाठी योगा उत्तम ठरतो. मुलांची उंची वाढत नसेल तर तुम्ही काही स्पेशल योगासनं करून मुलाची उंची वाढवू शकता. ...

आईबाबांपैकी एकाचा तरी मुलांना धाक असावा! विकास दिव्यकिर्तींचा सल्ला, मुलं वाया जातात कारण.. - Marathi News | Parenting Tips Vikas Divyakirti Shared His View On How Mother Or Father Should Love Their Child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबांपैकी एकाचा तरी मुलांना धाक असावा! विकास दिव्यकिर्तींचा सल्ला, मुलं वाया जातात कारण..

Parenting Tips Vikas Divyakirti : मुलांनी तुम्ही ठरवल्याप्रमाणे काम केलं तरच त्यांना तुमचं प्रेम मिळेल अन्यथा मिळणार नाही असं असू नये. ...

पावसाळ्यात मुलं सतत आजारी पडतात, नेमकं काय करावं सुचतच नाही; खास टिप्स तुमच्यासाठी  - Marathi News | health tips for rainy season to parents how to boost children immunity leve and prevent infection know some tips  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात मुलं सतत आजारी पडतात, नेमकं काय करावं सुचतच नाही; खास टिप्स तुमच्यासाठी 

पाऊस सुरू होणं आणि शाळा सुरू होणं हे अगदी हातात हात घालूनच येतात. ...

सावळ्या रंगावरून हिणवल्यामुळे निताराने 'ही' गोष्ट कायमची सोडली- लेकीबद्दल ट्विंकल खन्ना सांगते.... - Marathi News | twinkle khanna reveals about how the foolish comment about skin tone disappoint her daughter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावळ्या रंगावरून हिणवल्यामुळे निताराने 'ही' गोष्ट कायमची सोडली- लेकीबद्दल ट्विंकल खन्ना सांगते....

Twinkle Khanna About Her Daughter Nitara: अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्नाच्या लेकीविषयी बघा नातेवाईकाने नेमकी काय कमेंट केली होती... ...