१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
परमबीर सिंग यांनी आपल्या विरुद्धची चौकशी थांबविण्यासाठी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये पांडे यांनी आपण २० मार्चला मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप केला आहे. ...