पारंपरिक शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने जिल्ह्यात रेशीम योजनेअंतर्गत तुती लागवडीला चालना मिळत असतानाच शेतकऱ्यांना प्रशासकीय उदासिनतेचा फटका सहन करावा लागत आहे. प्रशासनातील दफ्तर दिरंगाईमुळे नोंदणीनंतरही चारशे लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत. ज ...
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर येथील मोंढा बाजारपेठेत बैलांच्या विविध साजांनी दुकाने सजली असली तरी सजावटींच्या या वस्तूंना जीएसटी लागू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत वाढीव किंमतीने साज विक्री होत आहे. परिणामी खिश्याला कात्री लावत बळीराजाला पोळ्याचा सण साजरा ...
एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून, या संदर्भातील १६ जुलैे २०१८ च्या परिपत्रकाची परभणीत शनिवारी होळी करण्यात आली़ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कंत्राटदाराला काम देण्यासाठी चक्क ४३ टक्के कमी दराने निविदा मंजूर केल्याचा प्रकार समोर आला आहे़ एवढ्या कमी दरामध्ये सदरील कंत्राटदार कसे काय काम करेल, याची पडताळणी करण्याची तसदीही विद्यापीठ प्रशासनाने घेत ...
एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून, या संदर्भातील १६ जुले २०१८ च्या परिपत्रकाची आज आयटकच्यावतीने होळी करण्यात आली़ ...
राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरात अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. इतर भागात रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता अर्धवट का सोडून देण्यात आला, असा सवाल वाहनधा ...
जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. ...