लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल, मराठी बातम्या

Panvel, Latest Marathi News

पनवेलमध्ये दीड लाख मतदार वाढले, मतदार नोंदणी सुरूच - Marathi News | There are 1.5 lakh voters in Panvel, voter registration started | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये दीड लाख मतदार वाढले, मतदार नोंदणी सुरूच

पनवेल विधानसभा मतदारसंघात जवळपास दीड लाख मतदार वाढले आहेत. शिवाय, अजूनही नोंदणी सुरूच असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मावळमधील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून पनवेलचे नाव घेण्यात येत आहे. ...

पार्थ पवारच्या उमेदवारीने राजकीय घडामोडींना वेग, पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक - Marathi News | Partha Pawar's candidacy leads to political developments, prestige election for Pawar family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारच्या उमेदवारीने राजकीय घडामोडींना वेग, पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल विधानसभा मतदार क्षेत्र हा सहा विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठा मतदार संघ आहे. मावळ लोकसभा मतदार संघ हा घाटमाथा आणि कोकण या दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक वारसा असलेला मतदार संघ आहे. ...

पनवेलमध्ये एनएमएमटी चालकाची मुलगी झाली पीएसआय  - Marathi News | MPSC Exam Result Panvel dipali jadhav PSI | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये एनएमएमटी चालकाची मुलगी झाली पीएसआय 

एनएमएमटीवर वाहन चालक म्हणून नोकरी करीत असलेले पनवेल तालुक्यातील कोळखे गावातील दिलीप जाधव यांचे मुलीला पोलीस बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ...

लाल दिवा बाळगणे चालकाला पडले महागात - Marathi News | The driver was forced to take a red light | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाल दिवा बाळगणे चालकाला पडले महागात

गाडीत लाल दिवा ठेवून समाजात वेगळे प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न एका वाहन चालकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. ...

गाडीत लाल दिवा बाळगणं; वाहनचालकाला पडले महागात  - Marathi News | In the car, the driver used to take a red light | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गाडीत लाल दिवा बाळगणं; वाहनचालकाला पडले महागात 

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वाहनाची नोंदणी निलंबित करण्याचे पत्र दिले आहे.  ...

Video - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही - अजित पवार - Marathi News | Parth Pawar candidature is not yet decided - Ajit Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Video - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही - अजित पवार

पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.  ...

कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी ठेकेदाराकडे - Marathi News | Employees' verification verification is done by the contractor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी ठेकेदाराकडे

बाह्ययंत्रणेद्वारे नोकरभरती; पनवेल महापालिकेचे नवे परिपत्रक ...

पनवेल शहराचा देशात ८६ वा क्रमांक - Marathi News | 86th rank in Panvel city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहराचा देशात ८६ वा क्रमांक

स्वच्छ भारत स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेला देशभरातून ८६ वा क्र मांक मिळाला आहे, तर राज्यात स्वच्छतेच्या बाबतीत पनवेल शहर २५ व्या क्र मांकावर आहे. ...